उमेश कामत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उमेश कामत
जन्म उमेश कामत
१२ डिसेंबर, इ.स. १९७८
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पत्नी प्रिया बापट

उमेश कामत (१२ डिसेंबर, इ.स. १९७८ - हयात) हा मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे.

मराठी अभिनेत्री प्रिया बापट याची पत्‍नी आहे.

जीवन[संपादन]

उमेश कामत याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयात झाले[१].

कारकीर्द[संपादन]

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

नाटके[संपादन]

 • रणांगण
 • नवा गाडी नवा राज्य
 • गांधी आडवा येतो
 • दादा, एक गुड न्यूज आहे

चित्रपट[संपादन]

 • अजब लग्नाची गजब गोष्ट (इ.स. २०१०)
 • मणी मंगळसूत्र (इ.स. २०११)
 • क्षणोक्षणी (इ.स. २०१२)
 • धागेदोरे (इ.स. २०१२)
 • थोडी खट्टी थोडी हट्टी (इ.स. २०१२)
 • बाळकडू (इ.स. २०१५)
 • टाइम प्लीज (इ.स. २०१७)

पुरस्कार[संपादन]

 • इन्व्हेस्टमेंट या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार
 • नवा गाडी नवा राज्य या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार
 • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ "खरी 'इन्व्हेस्टमेंट' - उमेश कामत". Archived from the original on ५ ऑगस्ट २०१४. ११ जुलै २०१२ रोजी पाहिले.