Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार २१
पहिला विजेता व्यक्तिरेखा पुरुष तुषार दळवीसाईबाबासाईबाबा (२००४)
शेवटचा विजेता व्यक्तिरेखा पुरुष मयूर खांडगे – सावळ्याची जणू सावली – जगन्नाथ शास्त्री (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर आनंद अभ्यंकर (असंभव) आणि संकर्षण कऱ्हाडे (माझी तुझी रेशीमगाठ) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष नायक मालिका भूमिका
२००४ सुधीर दळवी साईबाबा साईबाबा
२००५ सुबोध भावे वादळवाट जयसिंग राजपूत
२००६ राजन भिसे या सुखांनो या अभय अधिकारी
२००७ आनंद अभ्यंकर असंभव दीनानाथ शास्त्री
२००८
२००९ सदाशिव अमरापूरकर कुलवधू डी.व्ही. देशमुख
२०१० गुरुराज अवधानी भाग्यलक्ष्मी बाप्पाजी
२०११[] सागर तळाशीकर गुंतता हृदय हे मयंक बनारसे
२०१२ विक्रम गायकवाड उंच माझा झोका महादेव गोविंद रानडे
२०१३ चिन्मय मांडलेकर तू तिथे मी सत्यजित मुधोळकर
२०१४[] नकुल घाणेकर जय मल्हार हेगडी प्रधान
२०१५ अरुण नलावडे का रे दुरावा दीनानाथ केतकर काका
२०१६[] प्रल्हाद कुडतरकर रात्रीस खेळ चाले पांडू
२०१७[] राहुल मगदूम लागिरं झालं जी राहुल ताटे
२०१८[] मोहिनीराज गटणे तुला पाहते रे अरुण निमकर
२०१९[] माधव अभ्यंकर रात्रीस खेळ चाले २ हरी (अण्णा) नाईक
२०२०-२१[] किरण गायकवाड देवमाणूस अजितकुमार देव (देवीसिंग)
२०२१[] संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ समीर
२०२२[]
२०२३[१०] अशोक शिंदे सारं काही तिच्यासाठी रघुनाथ खोत (दादा)
२०२५ मयूर खांडगे सावळ्याची जणू सावली जगन्नाथ शास्त्री

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.