मानसी मागीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मानसी मागीकर
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे का रे दुरावा, माझी तुझी रेशीमगाठ
धर्म हिंदू


मानसी मागीकर ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.

मालिका[संपादन]