Jump to content

कुलवधू (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुलवधू

कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४९०
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १७ नोव्हेंबर २००८ – १२ जून २०१०
अधिक माहिती
आधी भाग्यलक्ष्मी
नंतर अनुबंध

कुलवधू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. या मालिकेची सुरुवात महाराष्ट्राची महामालिका म्हणून करण्यात आली होती.

कलाकार

[संपादन]

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ४६ २००८ ०.८४ ६४
आठवडा २६ २००९ ०.८४ ७८
आठवडा २८ २००९ ०.७१ ९४
आठवडा ३१ २००९ ०.७ ९८
आठवडा ४० २००९ ०.८४ ८०
आठवडा ४४ २००९ ०.७ ९८
आठवडा ४९ २००९ ०.७ ९९
आठवडा ५२ २००९ ०.८ ९६

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा