Jump to content

अमेय वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेय वाघ
अमेय वाघ ( डावीकडे ) , कारवां चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान
जन्म १३ नोव्हेंबर, १९८७ (1987-11-13) (वय: ३८)
पुणे , महाराष्ट्र , भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ २०११-चालू
प्रमुख चित्रपट फास्टर फेणे
पत्नी
साजिरी देशपांडे (ल. २०१७)

अमेय वाघ (१३ नोव्हेंबर, १९८५ - ) हा एक मराठी अभिनेता आहे. याने जोशी की कांबळे, पोपट, फास्टर फेणे, शटर, घंटा, धुरळा आणि मुरांबा, इ. अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. या शिवाय त्याने दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या दूरचित्रवाणी मालिकेतही अभिनय केला आहे.