स्वराज्यरक्षक संभाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्वराज्यरक्षक संभाजी
दिग्दर्शक कार्तिक केंढे
कथा प्रतापराव गंगावणे
निर्माता डॉ. अमोल रामसिंग कोल्हे
जगदंब क्रिएशन
कलाकार अमोल रामसिंग कोल्हे, प्राजक्ता गायकवाड
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २४ सप्टेंबर २०१७ – २९ फेब्रुवारी २०२०
अधिक माहिती
आधी अग्गंबाई सासूबाई
नंतर चला हवा येऊ द्या

स्वराज्यरक्षक संभाजी ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनप्रवासावरची मालिका होती. हिची कथा प्रतापराव गंगावणे यांनी लिहिली होती.

कलावंत[संपादन]

विशेष भाग[संपादन]

 1. एक मावळा म्हणजे दहा हत्तींचे बळ, आपले शंभर तर त्यांचे लाख, मरेपर्यंत मर्दा आया-बहिणींची अब्रू राख, हर हर महादेव! (२४ सप्टेंबर २०१७)
 2. धगधगता लाव्हा, स्वराज्याचा छावा. (२६ सप्टेंबर २०१७)
 3. शिवशाहीतील खेळ खेळत जिजाऊ संभाजींना देणार गनिमी काव्याचा धडा. (२९ सप्टेंबर २०१७)
 4. मोठ्या रुपात सज्ज रक्षण्या स्वराज्य. (१७ डिसेंबर २०१७)
 5. कुटुंबवत्सल पिता की कर्तव्यकठोर छत्रपती, कुणाच्या बाजूने झुकणार नियती? (१५ एप्रिल २०१७)
 6. पिता-पुत्रातला बंद दारामागचा संवाद राहणार का गुप्त? (०१ मे २०१८)
 7. छत्रपती विरुद्ध पित्याच्या द्वंद्वात होणार छत्रपतींचा विजय! (०३ मे २०१८)
 8. दिलेरखानाचा शंभूराजांवर तलवारीऐवजी लेखणीचा वार. (०६ मे २०१८)
 9. शंभूराजे दिलेरखानाच्या खलित्याला लेखणीने उत्तर देणार की तलवारीने? (०८ मे २०१८)
 10. शंभूराजे-येसूबाईंच्या नवीन प्रवासाला शृंगारपुरी सुरुवात. (१० मे २०१८)
 11. दिलेरखानाला पडू लागली आहेत शंभूराजांची स्वप्नं, काय असेल त्याची पुढची चाल? (१३ मे २०१८)
 12. रायगडी शंभूराजांविषयी गैरसमज पसरवण्यात दिलेरखान होणार का यशस्वी? (१५ मे २०१८)
 13. दिलेरखानाच्या लेखणीला शंभूराजांचं खणखणीत उत्तर. (१७ मे २०१८)
 14. रायगडाहून आलेले आदेश शंभूराजे धुडकावणार. (२० मे २०१८)
 15. शिवस्वरूप बाबांच्या खलित्यामुळे उठणार गैरसमजाचं वादळ. (२२ मे २०१८)
 16. शंभूराजे करु शकणार का येसूबाईंच्या शंकांचं निरसन? (२४ मे २०१८)
 17. अखेरीस येसूबाईंसमोर येणार शिवस्वरूप बाबांचं सत्य. (२७ मे २०१८)
 18. अखेर सोयराबाई आणि शंभूराजे येणार आमने-सामने, दूर होतील का त्यांच्यातले सगळे गैरसमज? (२९ मे २०१८)
 19. शंभूराजांमुळे अपुरे राहणार का येसूबाईंचे डोहाळे? (३१ मे २०१८)
 20. सोयराबाईंचा तडकाफडकी रायगडी परतण्याचा निर्णय, शंभूराजे त्यांना थांबवण्यात यशस्वी होतील का? (१० जुलै २०१८)
 21. शंभूराजांचा अभिषेक रायगडी आणणार असंतोषाचे वारे. (१२ जुलै २०१८)
 22. शंभूराजांना येणार महाराजांचा खलिता, कुठे होणार या दोघांची भेट? (१४ जुलै २०१८)
 23. शंभूराजे सहन करु शकतील का या अपेक्षाभंगाचं दु:ख? (१७ जुलै २०१८)
 24. शिवाजी महाराजांचा निर्णय टाकणार शंभूराजांना संभ्रमात. (१९ जुलै २०१८)
 25. मनावर दगड ठेवून शंभूराजे स्वीकारणार का दिलेरखानाच्या मैत्रीचा प्रस्ताव? (२२ जुलै २०१८)
 26. दिलेरखानाच्या सोनेरी पिंजऱ्यात अडकणार का शिवबाचा छावा? (०९ डिसेंबर २०१८)
 27. शंभूराजे करणार अनाजी पंतांना जेरबंद, काय होणार ह्याचा परिणाम? (११ डिसेंबर २०१८)
 28. शंभूराजे सोडवू शकणार का हा नात्यांचा तिढा? (१३ डिसेंबर २०१८)
 29. घाव झेलत डाव उधळत रुद्र शंभूराजे रायगडी येणार. (१५ डिसेंबर २०१८)
 30. कबुली जबाब की शिक्षा, कशाने होणार ह्या संघर्षाचा शेवट? (०९ एप्रिल २०१९)
 31. सुरू होणार शंभूराजांच्या आयुष्यातील नवा अध्याय, ते होणार स्वराज्याचे छत्रपती. (११ एप्रिल २०१९)
 32. शंभूराजे विराजमान होणार स्वराज्याच्या सिंहासनावर, रायगड बनणार आनंदाचे गोकुळ. (१३ एप्रिल २०१९)
 33. रायगडी फडकणार चैतन्याचे भगवे, शंभूराजे बनणार स्वराज्याचे दुसरे छत्रपती. (१९ मे २०१९)
 34. एकीकडे भवानीबाईंच्या लग्नाची वरात आणि दुसरीकडे औरंगजेबाचा जनाझा, शंभूराजे कसं पार पाडणार हे अग्निदिव्य? (२७ ऑक्टोबर २०१९)