Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट जावई पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट जावई पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेते ऋषिकेश शेलार — तुला शिकवीन चांगलाच धडा – अधिपती सूर्यवंशी (२०२३)
शेवटचे विजेते कुणाल शुक्ल — लक्ष्मी निवास – सिद्धीराज गाडे-पाटील (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट जावई पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम जावयाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष जावई (नायक) मालिका भूमिका
२०२३[] ऋषिकेश शेलार तुला शिकवीन चांगलाच धडा अधिपती सूर्यवंशी
२०२४ राकेश बापट नवरी मिळे हिटलरला अभिराम जहागीरदार (एजे)
२०२५ कुणाल शुक्ल लक्ष्मी निवास सिद्धीराज गाडे-पाटील (सिद्धू)

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.