होणार सून मी ह्या घरची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
होणार सून मी ह्या घरची
होणार सून मी ह्या घरची.jpg
प्रकार धारावाहिक
कथा मधुगंधा कुलकर्णी
निर्माता मंदार देवस्थळी
कलाकार शशांक केतकर, तेजश्री प्रधान
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ८०८
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १५ जुलै २०१३ – २४ जानेवारी २०१६
अधिक माहिती
आधी नांदा सौख्य भरे
नंतर माझे पती सौभाग्यवती
बाह्य दुवे
संकेतस्थळ

होणार सून मी ह्या घरची ही २०१३ ते २०१६ दरम्यान झी मराठी च्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक कौटुंबिक मालिका आहे. हिची कथा मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिली होती. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे ही महाराष्ट्राची महामालिका लॉकडाऊनमुळे झी मराठी वाहिनीवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. होणार सून मी ह्या घरची आयएमडीबीवर

नव्या वळणावर[संपादन]

 1. १६ जून २०१४ (जान्हवीचा अपघात)
 2. २४ नोव्हेंबर २०१४ (जान्हवीचं बाळंतपण)

या मालिकेची पुनर्निर्मिती झी टीव्हीवर सतरंगी ससुराल यात करण्यात आली होती.

कलावंत[संपादन]

 • अतुल परचुरे- सदानंद बोरकर (बँक मॅनेजर)
 • आशा शेलार - शशिकला सदाशिव सहस्त्रबुध्दे (जान्हवीची आई)
 • तेजश्री प्रधान - जान्हवी श्रीरंग गोखले
 • पौर्णिमा तळवलकर - कावेरी (बेबी आत्या)
 • प्रसाद ओक - लक्ष्मीकांत गोखले (श्रीचे काका)
 • मनोज कोल्हटकर - सदाशिव सहस्त्रबुध्दे (जान्हवीचे वडील)
 • मनोज जोशी - रमाकांत गोखले (श्रीचे बाबा)
 • शशांक केतकर - श्रीरंग रमाकांत गोखले
 • राधिका देशपांडे - गीता (जान्हवीची मैत्रीण)
 • रोहन गुजर - रोहन सदाशिव सहस्त्रबुध्दे (पिंट्या)
 • रोहिणी हट्टंगडी - भागीरथी गोखले (आई आजी)
 • लीना भागवत - शरयू लक्ष्मीकांत गोखले (छोटी आई)
 • सचिन देशपांडे - मनिष (जान्हवीचा मित्र)
 • सतीश सलगरे - अनिल आपटे (खलनायक)
 • सुप्रिया पाठारे - इंद्रायणी उमाकांत गोखले (मोठी आई)
 • सुहिता थत्ते - नर्मदा रमाकांत गोखले (श्रीची आई)
 • स्मिता सरावदे - सरस्वती (सरु मावशी)
 • समीर चौघुले - प्रद्युम्न (पप्पू)
 • विनोद गायकर - नंदन (श्रीचा मित्र)
 • स्मिता ओक - संध्या शिवदे (ऑफिस कर्मचारी)
 • पौर्णिमा अहिरे - प्रद्युम्नची आई
 • अभिजीत झुंजारराव - देव (कावेरीचा नवरा)

बाह्य दुवे[संपादन]

 • अधिकृत संकेतस्थळ
 • ""Julun Yeti Reshimgathi" on ZEE Marathi from 25 Nov" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)