Jump to content

ऐश्वर्या नारकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऐश्वर्या नारकर
जन्म ऐश्वर्या अविनाश नारकर
८ डिसेंबर, १९७४ (1974-12-08) (वय: ५१)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९७ - आजपर्यंत
भाषा मराठी
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम लेक माझी लाडकी, स्वामिनी, या सुखांनो या
पती
अविनाश नारकर (ल. १९९५)
[][]

ऐश्वर्या नारकर ही एक मराठी अभिनेत्री आहे. ही २५ वर्षांहून अधिक काळापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. तिने अनेक मराठी चित्रपट केले आहेत त्याच सोबत मराठी मालिका, नाटकं आणि अनेक हिंदी मालिकांचाही त्यात भाग आहे. तिच्या पडद्यावरील अभिनयाची सुरुवात जाहिरातींद्वारे झाली असून अनेक आघाडीच्या ब्रँडचा ती चेहराही राहिली आहे.[][][][][]

नारकरचे लग्न अभिनेता अविनाश नारकर यांच्या सोबत ३ डिसेंबर १९९५ रोजी झाले.[] तसेच त्यांनी जोडीने विविध दूरचित्रवाहिनी मालिकांत काम सुद्धा केले.[][]

अभिनय

[संपादन]

रंगमंच

[संपादन]
अ.क्र.नाटकाचे नावलेखकसाहित्यप्रकार
गंध निशिगंधाचाचंद्रकांत कुलकर्णीसामाजिक
मी माझ्या मुलांचाद. ग. गोडसेसामाजिक
साटंलोटंवसंत सबनीसप्रहसन / विनोदी
कबीराचे काय करायचेमकरंद साठेवैचारिक / सामाजिक
लग्नाची बेडीप्रल्हाद केशव अत्रेप्रहसन / विनोदी
हँड्स अप!रत्नाकर मतकरीप्रहसन / विनोदी
पहाट वाराप्र. के. अत्रेसामाजिक
सोनपंखीजयवंत दळवीशोकांतिका / कौटुंबिक
सोबत संगतविजय तेंडुलकरसामाजिक
१०आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटेद.पा. खांबेटेसामाजिक
११सोयरे सकलश्याम मनोहरसामाजिक
१२तक्षकयागवसंत कानेटकरपौराणिक

दूरचित्रवाहिनी

[संपादन]
अ.क्र.मालिकेचे नाववाहिनीमुख्य कलाकारप्रसारण कालावधीसाहित्यप्रकार
दुहेरीस्टार प्रवाहउर्मिला कोठारे, संकेत पाठक, निवेदिता सराफ२०१६ – २०१७कौटुंबिक / थरार
महाश्वेताडीडी सह्याद्रीऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर१९९० चे दशकसामाजिक
थोरला होई टीव्ही मराठीकौटुंबिक
रेशीमगाठीझी मराठीललित प्रभाकर, प्राजक्ता माळी२०१३ – २०१५कौटुंबिक
थरारझी मराठी१९९० चे दशकगुन्हेगारी / थरार
कोणासाठी कोणीतरीई टीव्ही मराठीसामाजिक
महाद्वारडीडी सह्याद्रीसामाजिक
सोनपावलेस्टार प्रवाहसामाजिक
या सुखांनो याझी मराठीविक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर, राजन भिसे२००५ – २००८कौटुंबिक
१०युनिट ९ई टीव्ही मराठीगुन्हेगारी
११या वळणावरई टीव्ही मराठीऐश्वर्या नारकर२०१० – २०११कौटुंबिक
१२माझे मन तुझे झालेकलर्स मराठीहर्षद अतकरी, अस्मिता देशमुख२०१३ – २०१५कौटुंबिक
१३लेक माझी लाडकीस्टार प्रवाहसायाली संजीव, विकास पाटील, अविनाश नारकर२०१६ – २०१८कौटुंबिक
१४स्वामिनीकलर्स मराठीरेवती लेले, चिन्मय पटवर्धन, ऐश्वर्या नारकर२०१९ – २०२०ऐतिहासिक
१५चित्रकथीडीडी सह्याद्रीकला / सांस्कृतिक
१६खमंगई टीव्ही मराठीपाककला
१७घर की लक्ष्मी बेटियांझी टीव्ही (हिंदी)क्षिती जोग, यतीन कार्येकर२००६ – २००९सामाजिक
१८ये प्यार ना होगा कमकलर्स टीव्ही (हिंदी)यामी गौतम, गौरव खन्ना२००९ – २०१०प्रणय
१९डोरस्टार प्लस (हिंदी)२०११सामाजिक
२०छल: शह और मातकलर्स टीव्ही (हिंदी)हुन्नर हाली, अभिषेक मलिक२०१२थरार
२१रुचिराडीडी सह्याद्रीपाककला
२२श्रीमंताघरची सूनसोनी मराठीऐश्वर्या नारकर, यशोमान आपटे२०२० – २०२१कौटुंबिक
२३सातव्या मुलीची सातवी मुलगीझी मराठीतितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर२०२२ – २०२४अलौकिक

चित्रपट

[संपादन]
अ.क्र.चित्रपटाचे नावदिग्दर्शकमुख्य कलाकारवर्षसाहित्यप्रकार
आली लक्ष्मी सासरलासंजय सूरकरप्रशांत दामले१९९८कौटुंबिक
घे भरारीविजू माने१९९९सामाजिक
तूच माझी भाग्यलक्ष्मी२०००कौटुंबिक
सत्ताधीश२०००राजकीय
लक्ष्मी२०००कौटुंबिक
आधार२००२सामाजिक
मला जगायचंय२००३सामाजिक
रणरागिणी२००४थरार
भीती एक सत्य२००४रहस्यपट
१०राजा पंढरीचायशवंत भालेकरसयाजी शिंदे२००४भक्तीपट
११अकल्पित२००४रहस्यपट
१२साक्षात्कार२००४सामाजिक
१३सलाम द सॅल्युट२००४देशभक्तीपर
१४भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे२००४भक्तीपट
१५ओळख२००५सामाजिक
१६सून लाडकी सासरची२००५कौटुंबिक
१७झुळूक२००५प्रणयपट
१८मी तुळस तुझ्या अंगणी२००५कौटुंबिक
१९कलम ३०२२००५गुन्हेगारी
२०तिघीप्रतिमा कुलकर्णीशिल्पा नवलकर२००५सामाजिक
२१गगनगिरी महाराज२००६भक्तीपट
२२कधी अचानक२००६सामाजिक
२३एक काळोखी रात्र२००७रहस्यपट
२४मुरळी खंडोबारायाची२००८भक्तीपट
२५सौभाग्य कांक्षिणी२०१०कौटुंबिक
२६अंकगणित आनंदाचे२०१०मुलांसाठी
२७तांबव्याचा विष्णूबाला२०११सामाजिक
२८आनंदाचे डोही२०११भक्तीपट
२९चॅम्पियन्सरमेश मोरे२०१२सामाजिक
३०होऊ दे जरा उशीरवसीम मंझरसदाशिव अमरापूरकर२०१२सामाजिक
३१यलोमहेश लिमयेगौरी गाडगीळ, उपेंद्र लिमये२०१४सामाजिक
३२धडक (हिंदी)शशांक खेतानजान्हवी कपूर, ईशान खट्टर२०१८प्रणयपट

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "सौंदर्यखणी : 'कांथा'ची रेशमी कलाकुसर". सकाळ. १५ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. 1 2 "ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला 27 वर्ष जुना फोटो, एव्हरग्रीन कपलला पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव". lokmat.com.
  3. "Actress Aishwarya Narkar urges fans to not compare her Gopikabai Peshwe's character with Aruna, says "We learn and grow with the characters"" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया. 7 October 2020.
  4. "Lek Majhi Ladki hits double century" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया. 19 December 2016.
  5. "Shrimanta Gharchi Suun to go off-air soon" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया. 23 June 2021.
  6. "Aishwarya Narkar: `Saat Tareekh` chronicles the wrongs in society" (इंग्रजी भाषेत). Mid-Day. 2 July 2021.
  7. "'श्रीमंताघरची सून' मालिकेत ऐश्वर्या-अविनाश यांची जोडी". लोकसत्ता. 13 October 2020.
  8. "नाजूक… सुंदर!". सामना. 2021-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]