विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अस्मिता
कलाकार
खाली पहा
देश
भारत
भाषा
मराठी
वर्ष संख्या
३
एपिसोड संख्या
४६८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ
* बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता (१ तास २८ मे २०१४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी
झी मराठी
प्रथम प्रसारण
५ फेब्रुवारी २०१४ – १३ जानेवारी २०१७
अधिक माहिती
आधी
काहे दिया परदेस
नंतर
१०० डेझ
अस्मिता ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. या मालिकेची कथा अस्मिता या पात्राभोवती फिरते. अस्मिता ही एक खाजगी महिला गुप्तहेर असते. मनाली, सिड, बंडोजी आणि दाजी या तिच्या साथीदारांसोबत ती वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करते.[ १]
अस्मिता - शोधलं की साडतंच (५ फेब्रुवारी २०१४)
अस्मिता - गुन्ह्याला माफी नाही (२० जानेवारी २०१६)
मयुरी वाघ - अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री / अस्मिता अभिमान सरंजामे
अश्विनी महांगडे - मनाली
योगेश सोहोनी - सिद्धेश्वर (सिड)
पीयूष रानडे - अभिमान दादासाहेब सरंजामे
अजय पूरकर - दादासाहेब सरंजामे
सुलभा देशपांडे - आजी
विकास पाटील - बंडोजी
राजू आठवले - दाजी
अमृता देशमुख
आठवडा
वर्ष
TRP
संदर्भ
TVT
क्रमांक
आठवडा २८
२०१५
०.५
५
आठवडा २८
२०१६
१.५
५
[ २]
भाषा
नाव
वाहिनी
प्रकाशित
बंगाली
गोयेंदा जिनी
झी बांग्ला
७ सप्टेंबर २०१५ - २५ डिसेंबर २०१६
कन्नड
पट्टेदारी प्रतिभा
झी कन्नडा
३ एप्रिल २०१७ - २८ मे २०१८