आदेश बांदेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदेश बांदेकर
जन्म मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम होम मिनिस्टर
पत्नी सुचित्रा बांदेकर

आदेश बांदेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेते, सूत्रसंचालक व राजकारणी आहेत. यांचा "होम मिनिस्टर" हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. हे शिवसेनेचे सदस्य[१] व पक्षाचे सचिव आहेत [२].

मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही यांची पत्नी आहे.

कारकीर्द[संपादन]

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या स्थापनेबरोबरच आदेश बांदेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली [२].

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. चिविलकर,अमित (५ सप्टेंबर, इ.स. २००९). "आदेश बांदेकर शिवसेनेत!" (मराठी मजकूर). शिवसेना ऑर्कुट समुदाय. २२ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 
  2. २.० २.१ "आदेश बांदेकर यांना सचिवपद![[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (मराठी मजकूर). लोकसत्ता (वृत्तपत्र). १८ ऑक्टोबर, इ.स. २०११. १३ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.