झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Currently held by सरु आजी देवमाणूस (२०२०-२१)

विजेते[संपादन]

वर्ष नायिका भूमिका मालिका
२००४ अदिती सारंगधर रमा वादळवाट
२००५
२००७ अमृता सुभाष आसावरी अवघाचि संसार
२००८
२००९
२०१० सुहास जोशी कृष्णा आत्या कुंकू
२०११ मृण्मयी देशपांडे जानकी कुंकू
२०१२ तेजश्री वालावलकर रमाबाई उंच माझा झोका
२०१३ कविता लाड सीमा राधा ही बावरी
२०१४[१] मयुरी वाघ अस्मिता अस्मिता
२०१५ रोहिणी हट्टंगडी आई आजी होणार सून मी ह्या घरची
२०१६[२] उषा नाडकर्णी पार्वती आजी खुलता कळी खुलेना
२०१७[३] अनिता दाते-केळकर राधिका माझ्या नवऱ्याची बायको
२०१८[४]
२०१९[५] अपूर्वा नेमळेकर शेवंता रात्रीस खेळ चाले २
२०२०-२१[६] रुक्मिणी सुतार सरु आजी देवमाणूस

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.