झी मराठी गोल्डन ब्युटी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी लक्स गोल्डन ब्युटी पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Currently held by स्वीटू येऊ कशी तशी मी नांदायला (२०२०-२१)

विजेते[संपादन]

वर्ष नायिका भूमिका मालिका
२०१७[१] शिवानी बावकर शीतल लागिरं झालं जी
२०१८[२] अक्षया देवधर अंजली तुझ्यात जीव रंगला
२०१९[३] सरिता जोशी-मेहेंदळे मधुवंती भागो मोहन प्यारे
२०२०-२१[४] अन्विता फलटणकर स्वीटू येऊ कशी तशी मी नांदायला

संदर्भ[संपादन]

  1. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.