महाराष्ट्र शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्र राज्य शासन 
भारतातील राज्य सरकार
Seal of Maharashtra.png 
माध्यमे अपभारण करा
प्रकार सरकार,
राज्य शासन
स्थानमुंबई, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र भाग महाराष्ट्र
सरकारचे प्रमुख
भाग
  • महाराष्ट्राच्या मंत्र्यांची परिषद
  • महाराष्ट्र विधानमंडळ
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
মহারাষ্ট্র সরকার (bn); マハーラーシュトラ州政府 (ja); Govern de Maharashtra (ca); महाराष्ट्र सरकार (hi); 马哈拉施特拉邦政府 (zh-hans); 馬哈拉施特拉邦政府 (zh-hant); Government of Maharashtra (en); महाराष्ट्र राज्य शासन (mr); 馬哈拉施特拉邦政府 (zh); மகாராஷ்டிர அரசு (ta) State government in India (en); স্থানীয় প্রশাসন (bn); भारतातील राज्य सरकार (mr) महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र.भारत (mr)

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

मंत्रिमंडळ[संपादन]

१२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[१]

दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली.

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्री असून त्यात ३३ कॅबिनेट मंत्री व १० राज्य मंत्री आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी कमाल मंत्रीसंख्या ४३ आहे.[२][३][४][५]

कॅबिनेट मंत्री[संपादन]

अ.क्र. नाव मतदारसंघ खाते पक्ष
1. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री[६]

सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय[७]

शिवसेना
2. अजित पवार
उपमुख्यमंत्री
बारामती वित्त, नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
3. अशोक चव्हाण भोकर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
4. एकनाथ शिन्दे कोपरी-पाचपाखाडी

नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

शिवसेना
5. सुभाष देसाई विधान परिषद सदस्य

उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

शिवसेना
6. जयन्त पाटील इस्लामपूर जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
7. छगन भुजबळ येवला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
8. बाळासाहेब थोरात संगमनेर महसूल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
9. नितीन राऊत नागपूर उत्तर ऊर्जा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
10. दिलीप वळसे पाटील आंबेगाव कामगार, राज्य उत्पादन शुल्क राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
11. धनंजय मुण्डे परळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
12. विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरी इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन, मदत व पुनर्वसन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
13. अनिल देशमुख काटोल गृह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
14. हसन मुश्रीफ कागल ग्राम विकास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
15. वर्षा गायकवाड धारावी शालेय शिक्षण भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
16. राजेन्द्र शिंगणे सिंदखेड राजा अन्न व औषध प्रशासन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
17. नवाब मलिक अणुशक्ती नगर अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
18. राजेश टोपे घनसावंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
19. सुनिल केदार सावनेर पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
20. आदित्य ठाकरे वरळी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार शिवसेना
21. गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता शिवसेना
22. अमित देशमुख लातूर शहर वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
23. दादाजी दगडू भुसे मालेगाव बाह्य कृषी, माजी सैनिक कल्याण शिवसेना
24. जितेन्द्र आव्हाड मुंब्रा-कळवा गृहनिर्माण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
25. सन्दिप भुंमरे पैठण रोजगार हमी, फलोत्पादन शिवसेना
26. बाळासाहेब पाटील कराड उत्तर सहकार, पणन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
27. यशोमती ठाकुर तिवसा महिला व बालविकास भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
28. अनिल परब विधान परिषद सदस्य परिवहन, संसदीय कार्य शिवसेना
29. उदय सामन्त रत्नागिरी उच्च व तंत्र शिक्षण शिवसेना
30. के.सी. पाडवी अक्कलकुवा आदिवासी विकास भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
31. शंकरराव यशवन्तराव गडाख नेवासा मृद व जलसंधारण क्रांतिकारी शेतकरी पक्ष
32. अस्लम शेख मलाड पश्चिम वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
33. संजय दुलिचन्द राठोड दिग्रस वने, आपत्ती व्यवस्थापन शिवसेना

राज्यमंत्री[संपादन]

अ.क्र. नाव मतदारसंघ खाते पक्ष
1. अब्दुल सत्तार सिल्लोड महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य शिवसेना
2. सतेज पाटील विधान परिषद सदस्य गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
3. शम्भुराजे देसाई पाटण गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन शिवसेना
4. बच्चू कडू अचलपूर जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार प्रहार जनशक्ती पक्ष
5. दत्तात्रय भरणे इंदापूर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
6. आदिती तटकरे श्रीवर्धन उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
7. संजय बनसोडे उदगीर पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
8. प्राजक्त तनपुरे राहुरी नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
9. राजेंद्र श्यामगोंडा यड्रावकर शिरोळ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य अपक्ष
(शिवसेना)
10. विश्वजीत कदम पलुस-कडेगांव सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]