Jump to content

"चंद्रकांत खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो मृत्यू झाल्याने भूतकाळदर्शक क्रियापदे वापरली.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
* अंकाक्षर ज्ञान (संपादित अंकलिपी)
* बिंब प्रतिबिंब(विवेकानंदाच्या जीवनावरील कादंबरी)
* अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र)
* संन्याशाची सावली(विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
* अपभ्रंश(कादंबरी)
* अपभ्रंश (कवितासंग्रह किंवा कादंबरी)
* अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर)
* अनाथांचा नाथ(साईबाबांचे चरित्र)
* हम गया नही, जिंदा है(स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी)
* उभयान्वयी अव्यय (मुंबई परिसरातील पुरुषवेश्यांच्या जीवनावरील कादंबरी) (१९७०)
* गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र)
* मेरा नाम है शंकर(धनकवडीच्या शंकरमहाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
* चनिया मनिया बोर (मुलांसाठी कथा)
* दोन डोळे शेजारी(विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
* दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी)
* गण गण गणात बोते(गजाननमहाराजांचे चरित्र)
* दुरेघी (दोन लघु कादंबर्‍या)
* उभयान्वयी अव्यय(मुंबई परिसरातील पुरुषवेश्यांच्या जीवनावरील कादंबरी)(१९७०)
* अलखनिरंजन(नवनाथांच्या जीवनावर)
* बाराखडी(?)
* बाराखडी(?)
* बिनधास्त(लैंगिक विषयावरील)
* बिनधास्त (लैंगिक विषयावरील कादंबरी)
* बिंब प्रतिबिंब (विवेकानंदाच्या जीवनावरील
* विषयांतर(लैंगिक विषयावरील)
* मर्तिक (कवितासंग्रह)
* मेरा नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
* विषयांतर (लैंगिक विषयावरील कादंबरी)
* संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
* हम गया नही, जिंदा है( स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी)


== कथासंग्रह ==
== कथासंग्रह ==

१४:१४, १२ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

चंद्रकांत खोत (सप्टेंबर ७, इ.स. १९४० - डिसेंबर १०, इ.स. २०१४) हे मराठी लेखक, संपादक होते. लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.


या विभागातील मजकूर http://www.marathisrushti.com/people/index.php?lang=marathi&article=9065 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(२३/०६/२०१३)



जीवन

खोत मुंबईच्या चिंचपोकळीलगतच्या एका साईबाबा मंदिरात नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना लोक साधूच समज़त. मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते[]. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.

प्रकाशित साहित्य

  • अंकाक्षर ज्ञान (संपादित अंकलिपी)
  • अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र)
  • अपभ्रंश (कवितासंग्रह किंवा कादंबरी)
  • अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर)
  • उभयान्वयी अव्यय (मुंबई परिसरातील पुरुषवेश्यांच्या जीवनावरील कादंबरी) (१९७०)
  • गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र)
  • चनिया मनिया बोर (मुलांसाठी कथा)
  • दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी)
  • दुरेघी (दोन लघु कादंबर्‍या)
  • बाराखडी(?)
  • बिनधास्त (लैंगिक विषयावरील कादंबरी)
  • बिंब प्रतिबिंब (विवेकानंदाच्या जीवनावरील
  • मर्तिक (कवितासंग्रह)
  • मेरा नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
  • विषयांतर (लैंगिक विषयावरील कादंबरी)
  • संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
  • हम गया नही, जिंदा है( स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी)

कथासंग्रह

  • दुरेघी(दीर्घकथा)

काव्यसंग्रह

मर्तिक(१९६९)

संपादन

  • अबकडई (दिवाळी अंक)(अनियतकालिक चळवळीतील एक)

इतर

  • गीते: घुमला हृदयी नाद हा
  • गीते: धर धर धरा
  • गीते: माळते मी माळते
  • चंद्रकांत खोत : व्यक्ती आणि साहित्य (खोत यांच्या साहित्याचा आढावा घेणारे पुस्तक, लेखक डॉ.कृष्णा भवारी)

संदर्भ

लोकसत्ता दि. २३ जून २०१३

बाह्य दुवे

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ महाराष्ट्र टाइम्स - सातरस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार; (मराठी मजकूर)