Jump to content

सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कायदा आणि न्यायव्यवहाराच्या परिभाषेनुसार, सद्भावनेतून कृती (इंग्रजी bona fide action in good faith) म्हणजे नुकसान अथवा फसवणूक करण्याचा उद्देश नसलेली, सद्भावनेने केलेली रास्त, प्रामाणिक कृती होय.

विविध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृहीत धरल्या जात नाहीत अथवा कृती सद्भावनेने केली गेल्याच्या बचावास न्यायालये प्रत्येक मामल्याचा विशीष्ट परिस्थिती लक्षात घेऊन स्विकारू शकतात. [ संदर्भ हवा ] अंकीत मजमुदार आणि नंदन कामथ यांच्या लेखातील मतानुसार कायदा माहित नसणे हा बचाव होऊ शकत नाही मात्र एखादी विशीष्ट वस्तुस्थिती माहित नसणे हा ग्राह्य युक्तीवाद होऊ शकतो.[१]

भारतीय दंड संहितेचे कलम ५२ सद्भावनेचा युक्तीवाद ग्राह्य होण्यासाठी सुयोग्य (रास्त, वाजवी, सयुक्तिक) दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते.[२] एखादी गोष्ट/कृती चुकीने घडली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी बचावपक्षाची असते.

सुयोग्य दक्षता आणि काळजीचे घटक

[संपादन]

सुयोग्य म्हणजे रास्त, वाजवी. सयुक्तिक. सुयोग्य दक्षता आणि काळजी मध्ये अस्वाभाविक विश्वासांचा सहज स्विकार नसावा, लक्षपुर्वकता[३] असावी, निष्काळजीपणा नसावा, सत्या पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न अभिप्रेत असतो. भारतीय दंड संहितेनुसार निष्काळजीपणा असलेली चूक, प्रामाणिक असलीतरीही क्षम्य समजली जात नाही. तर जनरल क्लॉजेस ॲक्ट (महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्टचे कलम ३ व्याख्या २० मध्ये) कृती सद्भावनेची ठरण्यासाठी निष्काळजीपणा असो अथवा नसो प्रामाणिकता महत्त्वाची आहे.[४]

Codification, Macaulay and the Indian Penal Code: या ग्रंथातील (पृष्ठ क्रमांक ११५) मध्ये नमुद मतानुसार जनरल क्लॉजेस ॲक्टमेध्ये दिलेली गूड फेथची व्याख्या भारतीय दंड संहिता सोडता इतर सर्व कायद्यांना लागू होते. भारतीय न्यायालयांच्या निकालांच्या सर्वसाधारण् अभ्यासानुसार विश्वास रास्त आणि वाजवी असण्या पेक्षा तो किती प्रामाणिक आहे ह्यास अधिक महत्त्व दिले जाते[५] [ दुजोरा हवा].

रमण मित्तलयांच्या मतानुसार, आमेरिकी अथवा जर्मन काँट्रॅक्ट कायद्यांप्रमाणे भारतीय आणि इंग्लिश (ब्रिटिश) काँट्रॅक्ट ॲक्टच्या बाबतीत गूड फेथ तत्त्वाची सरळ उपलब्धता नाही, फ्री कंसेंटचे तत्त्व अप्रत्यक्षपणे अंशतः गूड फेथची काळजी घेते, पण भारतीय परिस्थितीत काही स्थितीत गूड फेथचा अभाव असलातरी काँट्रॅक्ट वैध राहू शकतो.[६]

व्याख्या

[संपादन]

Oxforddictionaries.com/ अनुसार "Good faith" म्हणजे Honesty or sincerity of intention अर्थ उद्द्देशाची प्रामाणिकता असा दिला आहे.[७]. अर्थात प्रत्येक कायद्याच्या परिभाषेत शब्दांना अधिक अथवा वेगवेगळी परिमाणे अथवा व्याख्या किंवा अर्थ असू शकतात.

भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ कलम ७६

[संपादन]
 • (या कायद्याच्या या विशीष्ट कलमाचे विश्लेषण करणारी भारतीय न्यायालयातील केसस्टडी उपलब्ध असल्यास/ भविष्यात उपलब्ध झाल्यास संदर्भासाठी हवी आहे.)
 • लेखन चालू

Protection of action taken in good faith- No suit or other legal proceeding shall lie against any person in respect of anything which is in good faith done or intended to be done in pursuance of this Act.

शक्य अनुवाद : - भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ चे अनुपालन करताना, सद्भावनेतून केलेली अथवा सद्भावनेच्या उद्देशाने करावयाच्या कोणत्याही कृतीच्या संबंधाने कोणत्याही व्यक्ती विरुद्ध खटला किंवा कायदे विषयक कार्यवाही होणार नाही.

इतर बऱ्याच कायद्यांमध्ये त्या विशिष्ट कायद्या अंतर्गत good faith म्हणजे काय हे सांगितलेले असते तशी विशीष्ट व्याख्या भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ मध्ये आढळत नाही. 'to be done in pursuance of this Act' मध्ये प्रथमत: कायद्याचे पालन होणे अभिप्रेत आहे. दिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये सुपर कॅसेट वि. हमार टेलीव्हीजन या निकाला मध्ये "fair minded" आणि "honest person" असण्याची अपेक्षा केली आहे [८] याच निकालाच्या परिच्छेद ९ मध्ये Blackwood And Sons Ltd. And Ors. vs A.N. Parasuraman And Ors.[९] या १९५८ च्या केसचा हवाला देत प्रताधिकार भंग हा दुसऱ्याच्या मालमत्तेवर घाला असल्यामुळे intention of the infringer is irrelevant असेही म्हटले असल्याची न्या. शकधर यांनी नोंद घेतली आहे[१०]. शिवाय फेअर डिल तत्त्वांचा सबब (पळवाट) म्हणून उपयोग होऊ नये असे एका निकालात म्हटले गेले आहे.

भारतीय विधीतत्त्वमिमांसा कायद्याची माहिती नसल्यामुळे होणाऱ्या चूकांना सहसा क्षम्य धरत नाहीत, परंतु (इतर) वस्तुस्थितीची कल्पना नसताना प्रामाणिकपणे आणि सद्भावनेतून चूक झाली तर ती त्यास सुरक्षा मिळण्याचा संभव असू शकतो. परक्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या अनधिकृत पझेशनच्या संबंधाने लेखक Ugo Mattei यांच्या मतानुसार, फारतर मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीची आहे हे माहित नाही तो पर्यंतच गूड फेथ हा बचाव होऊ शकतो, ज्या क्षणी मालमत्ता ही दुसऱ्या व्यक्तीची आहे याची माहिती होते त्या क्षणी गूड फेथ खालील उपलब्ध संरक्षण संपते.[११]

Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors. on 11 November, 2011 ही दिल्ली हायकोर्टाने २०११ मध्ये निकाल दिलेली केस मध्ये उद्धृत झालेल्या काही विश्लेषणात काही अप्रत्यक्ष संदर्भ म्हणता येतील असे उल्लेख दिसतात, जसे की:

मुद्दा ८१ मध्ये उद्धृत २३) (vi) In discerning as to whether a person has made fair use of copyrighted work, the standard employed ought to be that of a "fair minded" and "honest person". .....

पब्लिक इंटरेस्ट हा मुद्दा गुडफेथ सोबत कन्फ्युज होताना दिसतो मुद्दा ८१ मध्ये उद्धृत २६) (x) Public interest and what the interests the public need not be the same इथे पब्लिक इंटरेस्ट अंशतः विचारात घेतला आहे असे दिसते. ( हा मुद्दा महत्त्वाचा आहे पण सोबतच) Rupendra Kashyap vs Jiwan Publishing House, 1996 (38) DRJ 81, या वेगळ्या न्यायलयीन निर्णय देताने ते न्यायालय म्हणते "Moreover, the law as to copyright in India is governed by a statute which does not provide for defence in the name of public interest. An infringement of copyright cannot be permitted merely because it is claimed to be in public interest to infringe a copyright."

मुद्दा ८२ ३०) {iii) ....... An infringement of copyright is in the nature of invasion of a right to property and therefore the intention of the infringer is irrelevant, provided there is an infringement. (see paragraph 67 where the observation of Lord Cottenham in Bramwell Vs. Halcomb, 1836-3-My. And Crl 737-738 have been cited with approval)

मुद्दा २७ मध्ये १) Therefore, firstly it has to be "fair dealing" of the work in question. This means that the dealing with the copyrighted work is not an unfair dealing.

मुद्दा २७ मध्ये ३) The purpose - ostensibly or obliquely, should not be to ride piggy back on the work of another.

मुद्दा २७ मध्ये ६) There has to be an intellectual input and an original mental exercise undertaken by the person bona fide lifting or copying the literary, dramatic, musical or artistic work, which should involve either the criticism or review of the lifted/copied work, or of any other work.

मुद्दा २७ मध्ये ८) A person cannot, in the name of "fair dealing", lift or copy literary, dramatic, musical or artistic work of another to such an extent that it ceases to be a "fair dealing" and becomes a blatant act of copying the work of another.

या प्रस्तुत निकालात न्यायालय ....should not be to ride piggy back, .....cannot be made as an excuse to exploit the copyrighted work of another,... असे इतर संदर्भात उल्लेख करते.

विविध कायद्यांतर्गत संबंधीत कलमे

[संपादन]
 • कलम ५२ भारतीय दंड संहिता
 • कलम ७९ भारतीय दंड संहिता
 • कलम ४९९ भारतीय दंड संहिता मध्ये नमुद विविध अपवाद

न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास

[संपादन]
 • उत्तरदायकत्वास नकार लागू
क्रमांक केस शक्यतो ऑनलाईन दुव्यासहीत माननीय उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय वर्ष कायदा आणि कलम
(आणि उपलब्ध असल्यास दाखला मजकुर
(दाखला अभ्यास विश्लेषण असल्यास केवळ उचित संदर्भासहीत)
राज कपूर वि. लक्ष्मण किशनलाल गवई १(इंडियनकानून.ऑर्ग वर) सर्वोच्च न्यायालय १४ डिसेंबर, १९७९ कलम ७९ भारतीय दंड संहिता WHY DOESN'T IGNORANTIA JURIS EXCUSE? - A STUDY OF THE LAW RELATING TO MISTAKES - Ankit Majmudar, Nandan Kamath[permanent dead link]
Jeffrey J.Diermeier & Anr vs State Of West Bengal & Anr [http://indiankanoon.org/doc/393035/ १(इंडियनकानून.ऑर्ग वर) सर्वोच्च न्यायालय on 14 May, 2010 कलम ४९९ भारतीय दंड संहिता मध्ये नमुद विविध अपवाद आणि अपवाद १०
Playboy Enterprises ... vs Mr Chaitanya Prabhu & Ors on Author:CORAM :HON'BLE MR. JUSTICE Rajiv Sahai Endlaw Delhi High Court 21 April, 2009 निकालाच्या परिच्छेद ३ मध्ये defendant ने plaintif स्वतः कॉपीराईट मालक नाही एवढा एकच आधार दिला आणि बहुतांश वेळा केस हिअरींग मध्ये अनुपस्थिती दर्शवली असावी पुढील प्रमाणे दावा केलेला नमुद दिसतो ....The defendants have otherwise contended that they have published the photographs in their magazines supplied to them by different photographers for valuable consideration.... असा उल्लेख दिसतो आहे. पण सेक्शन ७६ खाली गूडफेथच्या कलेमचा या दाव्यात उल्लेख आहे का नाही याचा उल्लेख निकालात दिसत नाही. अनुपस्थीतत डिफेंडंट केस हरलेला दिसतो निकाल देताना मा. न्यायालय परिच्छेद ७ मध्ये म्हणते The defendants before paying consideration to the photographers ought to satisfy themselves of the rights of the persons selling the photographs to the defendants. If the defendants are lax in doing so, they ought to suffer for the same and cannot be heard to say that they have not infringed the copyright directly owing to the existence of an intermediary. या केसमध्ये गूड फेथचा आधार का घेतला गेला नाही याची कल्पना नाही इन एनी केस माननीय न्यायालयाने येथे फोटो विकणाऱ्याचे स्वतःचे अधिकार डिफेंडंट ने न तपासणे याला lax म्हणजे ढिलेपणा म्हटले आहे आणि म्हणून परिणामही सोसलेच पाहीजेत अशी भूमीका घेतली आहे असे दिसते.[१२]
Sheo Ratan Upadhya vs Gopal Chandra Nepali And Anr. Author: M Beg Bench: M Beg इंडियाकानून.ऑर्ग Allahabad High Court on 21 May, 1964 उदाहरण
उदाहरण Bunny Reuben And Others vs B.J. Panchal And Another Author: S Parkar Bench: S Parkar इंडियाकानून.ऑर्ग Bombay High Court on 18 September, 1999 उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण

टीपा

[संपादन]

तळटीपा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
 1. ^ https://www.nls.ac.in/students/SBR/issues/vol10/1002.pdf[permanent dead link] दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची गूगल कॅश आवृत्ती जशी अभ्यासली
 2. ^ http://indiankanoon.org/doc/1180351/ दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची आवृत्ती जशी अभ्यासली
 3. ^ http://indiankanoon.org/doc/859435/ Harbhajan Singh vs State Of Punjab on 2 March, 1965 indiankanoon.org वर मजकुर ७ एप्रील २०१५ रोजी दुपारी १४ वाजून १२ मिनीटांनी जसा अभ्यासला
 4. ^ http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1904.01.pdf संस्थळ दुवा दिनांक ६ एप्रील २०१५ सकाळी १० वाजून ३० मिनीटांना जसा अभ्यासला
 5. ^ Codification, Macaulay and the Indian Penal Code: The Legacies and Modern Challenges of Criminal Law Reform (Google eBook) Professor Barry Wright, Professor Stanley Yeo, Dr Wing-Cheong Chan
 6. ^ https://books.google.co.in/books?id=qrCS5Zg7qeEC&lpg=PA33&dq=good%20faith%20in%20indian%20law&pg=PA33#v=onepage&q=good%20faith%20in%20indian%20law&f=false
 7. ^ "संग्रहित प्रत". 2015-11-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-07 रोजी पाहिले.
 8. ^ :(vi) In discerning as to whether a person has made fair use of copyrighted work, the standard employed ought to be that of a "fair minded" and "honest person" . In the case of musical works the test would be that of a "lay hearer"; -न्या. राजीव शकधर यांचे broad principles of law ..on the aspect of "fair dealing" : * दिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये निकाल दिलेली Super Cassettes Industries Ltd. vs Hamar Television Network Pvt. केस निकालातील परिच्छेद ८ आपण वाचला आहे का ? या परीच्छेदाची पुढेचालून Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] ह्या दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेल्या Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors हि केसच्या परिच्छेद ८१ मध्ये दखल घेतली आहे.  : केसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ?  : आपल्या मतांची शंकांची विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम येथे चर्चा करा. *Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.
 9. ^ http://indiankanoon.org/doc/1685540/
 10. ^ http://indiankanoon.org/doc/543688/
 11. ^ https://books.google.co.in/books?id=l4dD7X_5YIQC&lpg=PA111&dq=good%20faith%20law&pg=PA112#v=onepage&q=good%20faith%20law&f=false
 12. ^ http://indiankanoon.org/doc/35437797/