विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
Appearance
(विकिपीडिया:परवाने या पानावरून पुनर्निर्देशित)
विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार
- विकिमिडीया कॉमन्सवर स्वत:च्या निर्मिती आणि मालकीची छायाचित्रे चढवण्यासाठी क्रिएटीव्ह कॉमन्सचा {{Cc-by-sa-4.0}} हा Attribution-Share Alike 4.0 International साचा सध्या सर्वाधिक वापरला जातो. भारतीय कायदे, मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती आणि http://freedomdefined.org/Definition version 1.0 ला अनुसरून असलेले इतरही प्रताधिकार त्याग परवाने आपण वापरू शकता. विकिमिडीया कॉमन्सवर नेहमी वापरल्या जाणाऱ्या अशा काही परवान्यांची यादी Commons:Commons:Copyright tags येथे आहे. तेथील परवाने आयात करून वापरण्या संबंधी मार्गदर्शन आपण जाणत्या सदस्यांना अथवा प्रचालकांना या पानाच्या चर्चा पानावर मागू शकता.
आयात केलेले अथवा नवीन तयार केलेले सर्व साचे कृपया खालील यादीत नमुद करावेत.
- कॉमन्सवरून साचे/मॉड्यूल्स आणि त्यांचे उपसाचे एकगठ्ठा आयात करण्याची सुविधा विशेष:आयात येथून प्रचालकांसाठी कार्यान्वित केली गेली आहे. प्रचालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. व कॉमन्सवरून एकगठ्ठा साचे आयात करून हवे असलेल्या इतर सदस्यांनी या पानाच्या चर्चा पानावर आपणास हव्या असलेल्या साचाचे नाव नमुद करावे.
साचे
[संपादन]== {{int:filedesc}} == {{Information |Description= मराठी विकिपीडियावर प्रकल्पा संदर्भातील हि संचिका मी स्वत: निर्मीत केली असून विकिपीडीयाने सुचवलेल्या निम्नलिखीत सुयोग्य परवान्यांतर्गत [[साचा:Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)|Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)]] अन्वये प्रताधिकार मुक्त करत आहे. |Source={{own}} येथे स्रोत दुवा नमुद करा, केवळ स्वत:चे असेल तर {{own}} नमुद करा |Date=तारीख टाका |Author= कृतीच्या निर्मात्याचे नाव, स्वत:ची कृती असेल तर [[सदस्य:सदस्य नाव|सदस्य सदस्य नाव]] |Permission= इतरांच्या प्रताधिकार मालकीतील संचिका असल्यास, प्रताधिकार त्यागाच्या उद्घोषणेचा OTRS(विकिमिडीया) आणि भारतीय प्रताधिकार कार्यालयातील नोंदीचा संदर्भ नमुद करा. |other_versions= }}
+
- {{स्वतः}}{{Cc-by-sa-4.0}}
- पुढील प्रमाणे एकत्रित दिसतो.
वर्णन |
मराठी विकिपीडियावर प्रकल्पा संदर्भातील हि संचिका मी स्वत: निर्मीत केली असून विकिपीडीयाने सुचवलेल्या निम्नलिखीत सुयोग्य परवान्यांतर्गत Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत) अन्वये प्रताधिकार मुक्त करत आहे. |
दिनांक | तारीख टाका |
स्रोत | स्वतःचे काम (येथे स्रोत दुवा नमुद करा, केवळ स्वत:चे असेल तर {{own}} नमुद करा) |
लेखक | कृतीच्या निर्मात्याचे नाव, स्वत:ची कृती असेल तर सदस्य सदस्य नाव |
परवानगी (या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे) |
इतरांच्या प्रताधिकार मालकीतील संचिका असल्यास, प्रताधिकार त्यागाच्या उद्घोषणेचा OTRS(विकिमिडीया) आणि भारतीय प्रताधिकार कार्यालयातील नोंदीचा संदर्भ नमुद करा. |
I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
|
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license. | ||
|