Jump to content

विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



  • कृपया पान वाचून मसुद्या बद्दल प्राथमीक चर्चा करावी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५९, ११ एप्रिल २०१५ (IST)[reply]

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२
५८, १७ मे २०१५ (IST)

माहितगार, आपण सरसकट सर्व लेखांवर संचिका प्रताधिकार साचा लावत सुटला आहात ते चुकीचे आहे. मुळात लेखांमध्ये हा साचा हवाच कशाला? ज्या त्या वैयक्तिक संचिकांच्या पानांवर असू द्या ना तुमचा साचा. ज्या लेखांमध्ये एकही प्रताधिकारित संचिका नाही तेथेही हा साचा आढळ्तो आहे, so no one is going to take your template seriously. उदा. साचा:माहितीचौकट देश ह्या माहितीचौकटीमध्ये केवळ कॉमन्सवरील ध्वज्, चिन्हे व नकाशे वापरले जातात असे असता ह्या माहितीचौकटीमध्ये आपल्या साच्याचा उपयोग पूर्णपणे अनुचित आहे. कॉपीराईट हा मुद्दा महत्त्वाचा आहे खरे पणे अतीउत्साहात नको त्या पानांवर त्याचा वापर नको. - अभिजीत साठे (चर्चा) १६:३०, ८ जून २०१५ (IST)[reply]

क्लिष्ट भाषा

[संपादन]

वरील धोरण अतिशय क्लिष्ट भाषेत लिहिलेले आणि लांबलचक आहे. कायद्यांचे गहन ज्ञान नसलेल्या व्यक्तीस यावरून अर्थबोध होईल असे वाटत नाही. या धोरणाचे ३-४ वाक्यांत समावलोकन करून मिळेल का? त्याशिवाय मत नोंदविण्यास बराच काळ लागेल.

अभय नातू (चर्चा) १९:५७, १० जून २०१५ (IST)[reply]


माझ्या व्यक्तीगत लेखनशैलीतून येणाऱ्या क्लिष्टतेच्या मर्यादा बाजूस ठेवल्यातरी, कायद्यांच्या बाबतीत प्रत्येकशब्दाला स्वतंत्र व्याख्या असू शकते आणि किमान स्वरूपाची क्लिष्टता शिल्लक राहतेच.(मेटा,कॉमन्स इंग्रजी विकिपीडियावरही तेवढी क्लिष्टता आहेच) हा प्रश्न काही प्रमाणात इतरकुणी पुर्नलेखन करून क्लिष्टता अंशत: कमी होऊ शकेल नाही असे नाही.

क्लिष्ट गोष्टी एकदम अचानक समोर आल्यासारख्या वाटू नयेत म्हणून अगदी साईट नोटीस मधून अ) थोडी थोडी माहिती आलटून पालटून देण्याची व्यवस्था केली आहे. ब) जिथे उपलब्ध होते तेथे इतर लेखकांच्या लेखाचे दुवेही देण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखात संदर्भ वेगळे नोंदवले शक्य तेथे दाखवा लपवा साचा लावला आहे. तथाकथीत उचित वापर विषयकच्या दुसऱ्या पर्यायात आपण वाटल्यास काही भाग दाखवा लपवा साचात घालू शकाल परंतु लोकांनी निती वाचलीच नाही तर उल्लंघनांची शक्यता वाढेल. पण इतर कुणास दाखवा लपवा साचा लावून घ्यावयाचा असल्यास तो लावून घ्यावा.

अजून एक असे कि एका दमात सर्व चर्चा करण्या एवजी चार भागात चर्चा करून निती स्विकारता येईल. तथाकथित उचित वापर विषयक नितीचा भाग प्रथम निर्णय घेतलेला बरा असेल (त्यासाठी अपलोड विझार्डचे विकसनाचे घोडे थांबले आहे), त्या नंतर स्वत:च्या असलेल्या संचिकांबाबत निर्णय घेणे दुसऱ्या टप्प्यात करता येईल (मेटावर एका दस्तएवजाचा पिअर रिव्ह्यू साठीही आणि सुधारणा होण्यासाठीही हे काम अस्ते करावे लागेल) आणि बाकी स्वत:च्या संचिकांचढवण्याबाबत सध्या लिहिलेल्या निती नुसार निर्णय सोपाही असेल असे वाटते आहे.

तिसऱ्या टप्प्यात फोटोथॉन विषयक निती बनवता येईल. चौथ्या टप्प्यात छायाचित्र वगळण्याविषयक दीर्घकालीन निती स्विकारणे सोपे जाईल. चार टप्प्यात विभागणी केल्यास तेवढी क्लिष्टता शिल्लक राहणार नाही.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०४, १० जून २०१५ (IST)[reply]

छायाचित्र चढवण्याच्या अभियानांच्या संदर्भाने निती

[संपादन]

छायाचित्र परवान्याच्या अद्ययावततेत काहीच प्रगतीन होता येरे माझा मागल्या प्रमाणे मराठी भाषा दिवस पुन्हा येऊन उभा आहे. आय आय आयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांची पुढील पिढी सुअसंस्कृत होण्यास मदत होईल अशी स्वातंत्र्य सैनिकांचे लेख अद्ययाव्वत करणे हा विषय या वर्षीच्या संपादने थॉन साथी उपलब्ध केला आहे तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना छायाचित्रे चढवण्याची इच्छा होऊ शकते. आवाहन करूनही परवाने अद्ययावत न करण्याचा अपराध काही केवळ त्यांनीच केला असे नाही तेव्हा केवळ त्यांनाच का शिक्षा असा प्रश्न पडतो म्हणून काही विरोधी मत व्यक्त न झाल्यास २७ फेब ते १७ मार्च पर्यंत छायाचित्रे चढवण्यास त्यांच्यासाठी मुभा असावी असा प्रस्ताव ठेवत आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०८, २४ फेब्रुवारी २०१६ (IST)[reply]

सोप्प करण्यास विनंती

[संपादन]

@अभय नातू:@Mahitgar: मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती इतर लोकांना ज्यांना लीगल अनुभव नाही त्याकरिता एक simplified version (थोडक्यात) असे बनवण्यास विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०१, ३१ जुलै २०१७ (IST)[reply]


१) खालून वर वाचत जाऊन प्रयत्न करा म्हणजे; असे का? विभागातील संदर्भ मजकुर अजूनतरी बऱ्यापैकी इंग्रजीत आहे. रेफरन्स क्लिक करत वाचले तर कशाबद्दल आहे ते लक्षात येण्यास कदाचित मदत होईल. ( न समजलेल्या मराठी शब्दांची यादी बनवली तर ग्लोसरी करून साईट नोटीसवरुनही देता येईल)


२) तुम्ही प्रेझेंटेशन चांगली बनवता तेव्हा https://freedomdefined.org/Definition Definition बद्दल इंग्रजीतूनच easy to understand मल्टी मिडीया किंवा ऑनलाईन गूगल पॉवर पॉईंट (इंग्रजीतूनही चालेल) बनवता आले तर पहावे. (सगळ्याच भाषेतील विकिपीडियां / विकिपिडीयन्सना उपयोगात येईल)


३) विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम पानावरील " प्रो. एन. एस. गोपालकृष्णन यांच्या सोबतच्या ईमेल चर्चेचा मतितार्थ " हि नवी चर्चा माहिती अभ्यासावी.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:४५, १ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]