Jump to content

विकिपीडिया:प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

.

व्यूहनीती[संपादन]

सर्व लेख एकट्याने लिहिणे अवघड जाते. त्यापेक्षा प्रकल्पांचे समन्वयन करा; अधिक सदस्य मिळवा व काम अधिक सुलभतेने तडीस न्या. प्रकल्पांचे सदस्यत्व आणि समन्वयाची जबाबदारी आपणहून घ्यावयाची असते. ती इतर कुणी नेमून देत नाही.खाली दिलेली संख्या पुरेशी नाही, पण किमान आवश्यकता आहे.

  1. मध्यवर्ती प्रकल्प समन्वयाकरिता चार समन्वयक आणि सदस्य घेणे
  2. विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना चार समन्वयक आणि सदस्य घेणे
  3. नवीन सदस्यांची शंभरच्या आसपास संपादने होताना त्यांचे योगदान मुख्यत्वे कोणत्या विषयाशींसंबधीत आहे याचा अभ्यास करून त्या विषयास सध्या प्रकल्प आणि दालन पान तयार करून देणे व अशा सदस्यास लेख प्रकल्प समन्वयास प्रोत्साहन देणे.
  4. प्रत्येक विषयवार लेख प्रकल्पास किमान चार समन्वयक आणि किमान २० ऍक्टीव्ह सदस्य मिळवून देणे.
  5. मराठी विकिपीडियाच्या बाहेर मेटा कॉमन्स ट्रान्सलेटविकि मिडीयाविकि इत्यादी सहप्रकल्पास प्रत्येकी किमान २० मराठी सदस्य मिळवून देणे.

समन्वयक काय करू शकतात[संपादन]

  • साधारणतः एक समन्वयक प्रकल्प तयार करणे प्रकल्पात करावयाच्या कामांची यादी करणे आणि सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांच्या मदतीने काम तडीस नेणे.
  • साधारणतः एक समन्वयक संबधीत विषय चर्चापानावर चर्चा पान साचे लावंणे,संबधीत लेखात पानात योगदान केलेल्या सदस्यांना सहभागाचे निमंत्रण देणे त्या शिवाय इंटरनेटवरील विविध संबधीत कम्युनिटीज,ग्रूप्स,मराठी संकेतस्थळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापकांचे/विद्यार्थ्यांचे इमेल पत्ते मिळवून प्रकल्पात योगदान करणार्‍या सदस्यांची संख्या वाढवणे.
  • बाह्य सहयोग समन्वयक साधारणतः प्रत्येक शहरात किमान एक, विकिपीडिया बाह्य क्षेत्रात उपलब्ध लेखन प्रताधिकारस्वरूपात विकिपीडियास मिळावे म्हणून प्रताधिकामुक्तीच्या विनंत्या पाठवणे व मान्य झालेले साहीत्य विकिपीडिया अथवा तिच्या सहप्रकल्पात येईल असे पहाणे.तयार झालेले लेख तज्ञांकडून तपासून तशी समसमीक्षणात नोंद करणे.
  • किमान एक समन्वयक विकिपीडियावर उपलब्ध दर्जेदार साहीत्य इतर माध्यमातून वितरीत करेल.

सुरू असलेले प्रकल्प[संपादन]

प्रस्तावित प्रकल्प[संपादन]

धूळपाट्यांची यादी[संपादन]

लेख बदलताना कच्च्या स्वरूपात [[धूळपाटी/(संबधित लेखाचे नाव)]] अशा स्वरूपात साठवता येतात.


सूची विकिपीडिया प्रकल्पांची सूची

 

प्रकल्प मध्यवर्ती केंद्र विकिपीडिया प्रकल्प मध्यवर्ती केंद्र

 

मार्गदर्शक विकिपीडिया प्रकल्पांसाठी मार्गदर्शक