Jump to content

धुळे महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धुळे महानगरपालिका
भारतातील महानगर पालिका
देशभारत संपादन
कार्यक्षेत्र भागDhule Municipal Corporation area संपादन

धुळे महानगरपालिका महाराष्ट्रातील धुळे शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना ३० जून, २००३ रोजी झाली.

यात ७४ लोकप्रतिनिधी असून त्यातील एक महापौर व उपमहापौर असतात. ही संस्था कर आणि बिगरकर अशा दोन्ही प्रकारे उत्पन्न मिळवते.