औसा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औसा विधानसभा मतदारसंघ - २३९ (Ausa Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, औसा मतदारसंघात लातूर जिल्ह्याच्या १. औसा तालुक्यातील लामजाना, मातोळा, किल्लारी, औसा ही महसूल मंडळे आणि औसा नगरपालिका आणि निलंगा तालुक्यातील मदनसुरी, कासार शिरसी, कासार बाळकुंदा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. औसा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यु दत्तात्रय पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३][४]

औसा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[५][६][संपादन]

वर्ष मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
२०१९ २३९ औसा खुला अभिमन्यू पवार पुरुष भारतीय जनता पक्ष              ९५,३४० बसवराज माधवराव पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              ६८,६२६
२०१४ २३९ औसा खुला बसवराज माधवराव पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              ६४,२३७ दिनकर बाबुराव माने पुरुष शिवसेना              ५५,३७९
२००९ २३९ औसा खुला बसवराज माधवराव पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              ८४,५२६ दिनकर बाबुराव माने पुरुष शिवसेना              ६९,७३१
२००४ २१० औसा खुला दिनकर बाबुराव माने पुरुष शिवसेना              ७१,३२४ शेषेराव त्रिंबकराव पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              ४९,८६५
१९९९ २१० औसा खुला दिनकर बाबुराव माने पुरुष शिवसेना              ४१,०५२ मो.मुजीबुद्दीन इस्माईल पटेल पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              ३५,२४३
१९९५ २१० औसा खुला किसनराव संपतराव जाधव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              ५५,६०३ सूर्यभान नारायणराव जाधव पुरुष शिवसेना              २८,०८४
१९९० २१० औसा खुला किसनराव संपतराव जाधव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              ४५,२७२ सूर्यभान नारायणराव जाधव पुरुष शिवसेना              १७,१०२
१९८५ २१० औसा खुला किसनराव संपतराव जाधव पुरुष भारतीय काँग्रेस (समाजवादी)              ४२,६७० शिवशंकरप्पा विश्वनाथप्पा उटगे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              २८,२१६
१९८० २१० औसा खुला शिवशंकरप्पा विश्वनाथप्पा उटगे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(उर्स)              २८,२५८ मो.मुजीबुद्दीन इस्माईल पटेल पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)              २८,१४४
१९७८ २१० औसा खुला केशवराव सीताराम सोनवणे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              १९,३२१ माधवराव संतराम पाटील पुरुष अपक्ष              १८,३९३
१९७२ १९६ औसा खुला केशवराव सीताराम सोनवणे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              ४४,१५३ दिनकरराव फतेपूरकर पुरुष भारतीय कम्युनिस्ट पक्ष              १४,२१६
१९६७ १९६ औसा खुला व्ही.एस. मुसांडे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              २७,८८२ मल्लीनाथ गुंडानाथ महाराज पुरुष शेतकरी कामगार पक्ष              २१,९९४
१९६२ २३४ औसा खुला मल्लीनाथ गुंडानाथ महाराज पुरुष शेतकरी कामगार पक्ष              २५,२९६ देवीसिंग वनेतसिंग चौहान पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस              २४,८७२

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९[५][संपादन]

२०१९ मध्ये औसा विधानसभा मतदारसंघात एकूण २,८३,९५८ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १,८७,३३४ होती. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बसवराज महादवराव पाटील यांचा २६,७१४ मतांनी पराभव केला. अभिमन्यू पवार यांना एकूण ९५,३४० मते मिळाली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप अभिमन्यू दत्तात्रय पवार ९५,३४० ५०.८९%
काँग्रेस बसवराज माधवराव पाटील ६८,६२६ ३६.६३%
अपक्ष बजरंग भुजंगराव जाधव ९,५८८ ५.१७%
बहुमत २६,७१४ %
मतदान १,८७,३३४ ६५.९७%

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४[५][संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस बसवराज माधवराव पाटील ६४,२३७ ३६.७२%
शिवसेना दिनकर बाबुराव माने ५५,३७९ ३१.६६%
भाजप पाशा पटेल ३७,४१४ २१.३९%
बहुमत ८,८५८ %
मतदान १,७४,९३६ ६७.७२%

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९[५][संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस बसवराज माधवराव पाटील ८४५२६ ५०.८९%
शिवसेना दिनकर बाबुराव माने ६९,७३१ ४१.९८%
अपक्ष श्रीकांत शाहूराज सूर्यवंशी ३,३०८ १.९९%
मनसे दयानंद ज्ञानदेव कदम ३,२७१ १.९७%
बहुमत १४,७९५ %
मतदान १,६६,१०४ ६५.८३२%

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००४[५][संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००४: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना दिनकर बाबुराव माने ७१,३२४ %
काँग्रेस शेषेराव त्रिंबकराव पाटील ४९,८६५ %
बसपा श्रीधरराव मोहनराव सोनटक्के ६,४९३ %
बहुमत २१,४५९ %
मतदान १,३४,८७९ %

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९९९[५][संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९९९: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना दिनकर बाबुराव माने ४१,०५२ ३७.५४%
काँग्रेस मो.मुजीबुद्दीन इस्माईल पटेल ३५,२४३ ३२.२३%
राष्ट्रवादी किसनराव संपतराव जाधव २७,२७९ २४.९५%
बहुमत ५,८०९ %
मतदान १,०९,३४८ ७३.३३%

हे देखील पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

https://latur.gov.in/निवडणूक विभाग

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ Marathi, TV9 (2019-10-14). "Latur district Assembly results | लातूर जिल्हा विधानसभा निकाल". TV9 Marathi. 2022-03-16 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d e f "Ausa Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-03-11 रोजी पाहिले.
  6. ^ "Live Ausa (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs". Elections in India. Archived from the original on 2022-03-11. 2022-03-11 रोजी पाहिले.