Jump to content

"जयवंत दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १९६: ओळ १९६:
** आनंद विनायक जातेगावकर लिखित ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी (२०१४)
** आनंद विनायक जातेगावकर लिखित ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी (२०१४)
** वसंत जोशी यांनी लिहिलेलाया ‘हास्यजल्लोष’ हा लेखसंग्रह (२०१३)
** वसंत जोशी यांनी लिहिलेलाया ‘हास्यजल्लोष’ हा लेखसंग्रह (२०१३)
** धर्मकीर्ती सुमंत यांचे "गेली एकवीस वर्षे‘ हे नाटक (२०१२)
** मीना देशपांडे यांची ‘हुतात्मा’ ही कादंबरी (२०११)
* रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी (२००८)
** सदानंद देशमुख यांच्या....
** चंदशेखर फणसळकर यांचे 'खेळीमेळी' हे नाटक (२००९)
** चंदशेखर फणसळकर यांचे 'खेळीमेळी' हे नाटक (२००९)
** शफाअतखान यांचे ‘शोभायात्रा’ हे नाटक (२००३)





११:५६, १४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती


जयवंत दळवी
जन्म १४ ऑगस्ट , इ.स. १९२५
मृत्यू १६ सप्टेंबर, इ.स. १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, नाटक, विनोदी, संपादकीय
वडील द्वारकानाथ

जयवंत द्वारकानाथ दळवी (१४ ऑगस्ट, इ.स. १९२५ - १६ सप्टेंबर, इ.स. १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले.

जीवन

काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अथांग ? मॅजेस्टिक प्रकाशन
अधांतरी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अंधाराच्या पारंब्या कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अपूर्णांक मॅजेस्टिक प्रकाश
अभिनेता कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अलाणे फलाणे ? मॅजेस्टिक प्रकाशन
आणखी ठणठणपाळ स्तंभलेखन मॅजेस्टिक प्रकाशन
आत्मचरित्राऐवजी आत्मचरित्र मॅजेस्टिक प्रकाशन
आल्बम कादंबरी मॅजेस्टिक
उतरवाट मनोरमा
उपहासकथा कथा मॅजेस्टिक प्रकाशन
कवडसे कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
कशासाठी पोटासाठी ? मॅजेस्टिक प्रकाशन
कहाणी ? मॅजेस्टिक प्रकाशन
कारभार्‍यांच्या शोधात ? मनोरमा प्रकाशन
कालचक्र नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
कावळे ? मॅजेस्टिक प्रकाशन
किनारा ? मॅजेस्टिक प्रकाशन
कौसल्या ? नवचैतन्य प्रकाशन
घर कौलारू कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
चक्र कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
चक्रव्यूह कादंबरी मनोरमा प्रकाशन
जळातील मासा ? महाराष्ट्र प्रकाशन
दुर्गी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
धर्मानंद
नातीगोती नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
निराळा ? मॅजेस्टिक प्रकाशन
निवडक ठणठणपाळ स्तंभलेख
परममित्र मेहता प्रकाशन
पर्याय मॅजेस्टिक प्रकाशन
पुरुष नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
पु.ल. एक साठवण संपादित व्यक्तिचित्रण मॅजेस्टिक प्रकाशन
प्रदक्षिणा कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
फजीतवडा ? गं पा. परचुरे प्रकाशन
बॅरिस्टर कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
बाकी शिल्लक कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
बाजार मनोरमा
महानंदा कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
महासागर कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
मालवणी सौभद्र परचुरे
मुक्ता ? मॅजेस्टिक प्रकाशन
मिशी उतरून देईन ? परचुरे प्रकाशन
रुक्मिणी ? मॅजेस्टिक प्रकाशन
लग्न ? मॅजेस्टिक प्रकाशन
लोक आणि लौकिक कैलास प्रकाशन
विरंगुळा नवचैतन्य प्रकाशन
विक्षिप्त कथा संपादित कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशन
वेडगळ ? मॅजेस्टिक प्रकाशन
श्रीमंगलमूर्ती ॲन्ड कंपनी ? मॅजेस्टिक प्रकाशन
संध्याछाया ? मॅजेस्टिक प्रकाशन
सरमिसळ लघुकथा परचुरे प्रकाशन
संसारगाथा मॅजेस्टिक प्रकाशन
सांजरात ? मनोरमा प्रकाशन
सायंकाळच्या सावल्या मनोरमा प्रकाशन
सारे प्रवासी घडीचे व्यक्तिचित्रे मॅजेस्टिक प्रकाशन
सावल्या प्रवाह कथा मॅजेस्टिक प्रकाशन
सावित्री मॅजेस्टिक प्रकाशन
साहित्यिक गप्पा-दहा साहित्यिकांशी ललित सन प्रकाशन
सुखदुःखाच्या रेषा ? सन प्रकाशन
सूर्यास्त नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
सोनाली कादंबरी मनोरमा प्रकाशन
सोहळा कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
स्त्री पर्व ? मनोरमा प्रकाशन
स्पर्श ? मॅजेस्टिक प्रकाशन
स्व-गत स्वगत मॅजेस्टिक प्रकाशन
स्वप्नरेखा ? मनोरमा प्रकाशन
हरि अप हरि ? मॅजेस्टिक प्रकाशन

चित्रपट कथा / पटकथा

  • चक्र (इ.स. १९८१)
  • रावसाहेब (इ.स. १९८६)
  • उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित)

जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका

  • चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी)
  • डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी)
  • प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)

इतर

  • 'जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध' लेखकः सु.रा. चुनेकर.
  • 'मॅजेस्टिक प्रकाशन'तर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. २०१५ साली दिलेला २०व्या वर्षाचा पुरस्कार संजय पवार यांच्या ‘ठष्ट’ या नाटकाला देण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या साहित्यकृती :
    • आनंद विनायक जातेगावकर लिखित ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी (२०१४)
    • वसंत जोशी यांनी लिहिलेलाया ‘हास्यजल्लोष’ हा लेखसंग्रह (२०१३)
    • धर्मकीर्ती सुमंत यांचे "गेली एकवीस वर्षे‘ हे नाटक (२०१२)
    • मीना देशपांडे यांची ‘हुतात्मा’ ही कादंबरी (२०११)
  • रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी (२००८)
    • सदानंद देशमुख यांच्या....
    • चंदशेखर फणसळकर यांचे 'खेळीमेळी' हे नाटक (२००९)
    • शफाअतखान यांचे ‘शोभायात्रा’ हे नाटक (२००३)