लग्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



"विवाह" हे व्यक्तिंममधील नाते संबध (नाते) निर्माण करणारे सामाजिक बंधन अथवा कायदेशीर करार होय. विवाह संस्था संस्कृती आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विवीध पद्धतीने व्य्क्ती अंतर्गत नाते ,सहसा जवळकीचे आणि लैंगिक मान्य करते.अशा संबधास विवाह म्हणतात , आणि जी प्रक्रिया किंवा समारंभ या नात्याची सुरूवात करून देतो त्यास लग्न असे म्हणतात, व या नात्यास लग्न गाठ असे संबोधले जाते.

नागरिक खालील पैकी एक अथवा अनेक कारणांकरिता लग्न करतातः कायदेशिर, सामाजिक भावनिक, अर्थकारण, आध्यात्मिक, व धार्मिक. त्यामध्ये जमवलेले, पारिवारिक दायित्वातुन करणे होय.

Copyright-problem paste.svg



***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय. विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन-प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे.

***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

विवाह विषयक दृष्टीकोण[संपादन]

विवाहांचे प्रकार[संपादन]

  • अनुलोम विवाह : वरच्या वर्णाचा पुरुष आणि खालच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह
  • प्रतिलोम विवाह : खालच्या वर्णाचा पुरुष आणि वरच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह.
  • पारंपरिक पद्धतीचे लग्न
  • वैदिक लग्न
  • ज्ञानप्रबोधिनी पद्धतीचे लग्न
  • कोर्ट मॅरेज (सिव्हिल मॅरेज) (रजिस्टर लग्न)
  • प्रेमविवाह
  • सजातीय विवाह
  • आंतरजातीय विवाह
  • आंतरधर्मीय विवाह
  • अनुरूप विवाह
  • विजोड विवाह
  • सगोत्र विवाह
  • विधवा विवाह
  • पुनर्विवाह
  • जरठ विवाह
  • जरठ-कुमारी विवाह
  • पाळण्यातले लग्न
  • बालविवाह
  • गांधर्व विवाह
  • राक्षस विवाह
  • पाट
  • म्होतूर
  • वैधानिक विवाह
  • निकाह उर्फी ?
  • Monogamy एकपत्‍नीत्व)
  • Polygamy बहुपत्‍नीत्व
  • समलिंगी विवाह

घटनाEvents and situations related to marriage[संपादन]

कायदेविषयक आणि विवाहाची निहीतार्थ (???)[संपादन]

इतर संबधीत संकल्पना[संपादन]

लेखात प्रयुक्त संज्ञा[संपादन]

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा[संपादन]

प्रयूक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा

इंग्रजी मराठी संज्ञा[संपादन]

इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

संदर्भ[संपादन]

  1. संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
Wiktionary-logo-en.png
Look up लग्न in
Wiktionary, the free marathi dictionary.
लग्न हा शब्द
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा

साचा:Western kinship साचा:Sex साचा:Articles of the Universal Declaration of Human Rights