बाजार
Appearance
अनेक वस्तूंची दुकाने एकाच ठिकाणी मांडली जातात व वस्तुविनिमय होऊन व्यापार होतो, अशा जागेस बाजार असे म्हणतात. येथे पैसे वापरून खरेदी व विक्री होते. बाजाराचे अनेक प्रकार आहेत जसे गावांमध्ये एका वारी आठवडी बाजार असतात. हे विशिष्ट वारीच भरतात.
इतिहास
[संपादन]बाजाराचा उल्लेख इतिहासात अनेकदा आला आहे. शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या रायडावर बाजाराची खास व्यवस्था दिसून येते.
हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |