मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ
Appearance
मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ - ३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुर्तिजापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि बार्शिटाकळी ही दोन तालुके आणि अकोला तालुक्यातील कुरणखेड हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. मुर्तिजापूर हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]
भारतीय जनता पक्षाचे हरीश मारोतीअप्पा पिंपळे हे मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | हरीश मारोतीआप्पा पिंपळे | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | हरीश मारोतीआप्पा पिंपळे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | हरीश मारोतीआप्पा पिंपळे | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मुर्तिजापूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
हरीश मारोतीआप्पा पिंपळे | भाजप | ५०,३३३ |
बलदेव सुखदेव पळसपगार | भाबम | ३४,९७५ |
AWACHAR PRATIBHA PRABHAKAR | राष्ट्रवादी | ३४,६३१ |
PROF. MUKUND VITHALRAO KHAIRE | अपक्ष | ४,०१६ |
DHURDEV WASUDEV NARAYANRAO | बसपा | १,८३४ |
BORKAR ANTAGAT TARACHAND | अपक्ष | ७४९ |
SUBHEDAR RAMESH KHANDARE | शिपा | ६१७ |
MAHADEV KISAN INGALE | अपक्ष | ५९३ |
NARAYAN GABAJI GHANGAON | अपक्ष | ५५९ |
ANIL MAHADEVRAO DHURDEV | अपक्ष | ३३७ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.