रिपब्लिकन सेना
Appearance
रिपब्लिकन सेना हा एक राजकीय पक्ष आहे.[१][२][३] याची स्थापना आनंदराज आंबेडकर यांनी २१ नोव्हेंबर १९९८ रोजी केली. आनंदराज आंबेडकर हे यशवंत आंबेडकर यांचा मुलगा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.[४][५] हा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारेवर अर्थात आंबेडकरवादाच्या आधारित आहे. हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात आहे.[६][७][८][९][१०][११] रिपब्लिकन सेनेच्या समर्थकांनी २०११ मध्ये दादर, मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर कब्जा केला होता. आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची (समानतेचा पुतळा) दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीवर प्रकाश टाकला.[११][१२] प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी बरोबरही पक्षाने काम केले आहे.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर 'वंचित' आघाडीमधून बाहेर". 24taas.com. Jan 14, 2020.
- ^ a b "Party Headed By BR Ambedkar's Grandson Files Complaint Against Congress". NDTV.com.
- ^ a b "आनंदराज आंबेडकर 'वंचित'मधून बाहेर; रिपब्लिकन सेनेची नव्याने उभारणी करणार!". Lokmat. Jan 14, 2020.
- ^ "राजकीय आरक्षण काढून टाकावे – आनंदराज आंबेडकर". Apr 12, 2018.
- ^ "Ambedkar grandson targets Buddhist caves". The New Indian Express.
- ^ "रिपब्लिकन सेना के अध्यक्ष आनंदराज आंबेडकर ने कांग्रेस में जाने की खबरों का किया खंडन". Mumbai Live.
- ^ "पुण्याचे नाव संभाजीनगर, शनिवारवाड्याचे माँसाहेब जिजाई करा: आनंदराज आंबेडकर". Maharashtra Times.
- ^ "आनंदराज आंबेडकर यांनी का निवडला वेगळा रस्ता? | eSakal". www.esakal.com.
- ^ "गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकरांच्या विचारांची कास धरा- आनंदराज आंबेडकर | eSakal". www.esakal.com.
- ^ "माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर". Lokmat. Apr 8, 2019.
- ^ a b "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं 14 एप्रिल 2023ला लोकार्पण करणार - धनंजय मुंडे" – www.bbc.com द्वारे.
- ^ "महाराष्ट्र चुनाव: शिवाजी, आंबेडकर, बाल ठाकरे के स्मारकों पर राजनीति" – www.bbc.com द्वारे.