Jump to content

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ - २७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव (जामोद) मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगांव (जामोद) ही दोन तालुके आणि शेगाव तालुक्यातील मानसगाव, शेगांव ही महसूल मंडळे आणि शेगांव नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव (जामोद) हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय जनता पक्ष पक्षाचे संजय श्रीराम कुटे हे जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • संग्रामपूर तालुका
  • जळगाव जामोद तालुका
  • शेगाव तालुका : मानसगाव आणि शेगांव महसूल मंडळे; शेगांव नगरपालिका

जळगाव जामोद मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ काशीराव पाटील एस.के. पक्ष
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
जळंब विधानसभा मतदारसंघाचा भाग (१९५७-२००९)
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
जळंब विधानसभा मतदारसंघाचा भाग (१९५७-२००९)
२००९ संजय श्रीराम कुटे भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष संजय श्रीराम कुटे
बहुजन समाज पक्ष गजानन सुखदेव शेगोकर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. स्वाती संदीप वाकेकर
वंचित बहुजन आघाडी डॉ. प्रविण जर्नादन पाटील
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष प्रशांत काशीराम डिक्कर
अपक्ष अजहरउल्लाह अमानुल्लाह खान
अपक्ष अफसर खान शब्बीर खान
अपक्ष प्रकाश विठ्ठल भिसे
अपक्ष सुजित श्रीकृष्ण बांगर
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

२००९

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).