"नागनाथ कोत्तापल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6958888 |
|||
ओळ ५: | ओळ ५: | ||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
ते [[इ.स. १९७७]] मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यानंतर [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] [[मराठी]] विभागाचे प्रमुख बनले, ते २००४ पासून २००९ पर्यंत [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे]] [[ |
ते [[इ.स. १९७७]] मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यानंतर [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] [[मराठी]] विभागाचे प्रमुख बनले, ते २००४ पासून २००९ पर्यंत [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे]] [[कुलगुरू]] होते. [[नॅक]], [[राज्य मराठी विकास संस्था]], [[साहित्य अकादमी]], [[राज्य ग्रंथ पुरस्कार समिती]], [[बालपुरस्कार समिती]] आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे त्यांनी काम केले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते १९८८ ते ९५ कार्यवाह होते. १९९५ ते ९६ ते साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष होते. साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे ते समन्वय संपादक होते. [[मुंबई]]तले [[युवक साहित्य संमेलन]], [[श्रीगोंदा|श्रीगोंद्यात]] आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि [[कराड]]जवळ [[उंडाळे]] येथील साहित्य संमेलन या संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत. <ref name="मटा"/> |
||
२०१२ मध्ये [[चिपळूण]] येथील ८६ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष बनले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/155009|शीर्षक=नागनाथ कोत्तापल्ले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष|दिनांक=१ नोव्हेंबर २०१२ |प्रकाशक=झी न्यूज मराठी|ॲक्सेसदिनांक=७ नोव्हेंबर २०१२}}</ref><ref name="मटा"/> |
२०१२ मध्ये [[चिपळूण]] येथील ८६ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष बनले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/155009|शीर्षक=नागनाथ कोत्तापल्ले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष|दिनांक=१ नोव्हेंबर २०१२ |प्रकाशक=झी न्यूज मराठी|ॲक्सेसदिनांक=७ नोव्हेंबर २०१२}}</ref><ref name="मटा"/> |
||
==कोतापल्ले यांचे किंवा त्यांच्यासंबंधीचे प्रकाशित साहित्य== |
|||
* डॉ.नागनाथ कोतापल्ले : व्यक्ती आणि वाङ्मय (संपादन : डॉ. शैलेश त्रिभुवन) |
|||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
००:११, १४ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
नागनाथ कोत्तापल्ले (जन्मः २९ मार्च, इ.स. १९४८;मुखेड, नांदेड- हयात) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक आहेत व राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत.[१] ते ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
जीवन
नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला.[२] शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले..[३] त्यांनी १९८० मध्ये पीएच. डी. मिळवली.
कारकीर्द
ते इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले, ते २००४ पासून २००९ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे त्यांनी काम केले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते १९८८ ते ९५ कार्यवाह होते. १९९५ ते ९६ ते साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष होते. साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे ते समन्वय संपादक होते. मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन या संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत. [२]
२०१२ मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले.[४][२]
कोतापल्ले यांचे किंवा त्यांच्यासंबंधीचे प्रकाशित साहित्य
- डॉ.नागनाथ कोतापल्ले : व्यक्ती आणि वाङ्मय (संपादन : डॉ. शैलेश त्रिभुवन)
पुस्तके
कविता संग्रह
- मूड्स
- कृष्णमेघ
कादंबरी व कथासंग्रह
- गांधारीचे डोळे
- मध्यरात्र
- पराभव
- कर्फ्यू आणि इतर कथा
- संदर्भ
- राजधानी
- कवीची गोष्ट
- सावित्रीचा निर्णय
- रक्त आणि पाऊस
- देवाचे डोळे
समीक्षण, वैचारिक
- ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध
- ज्योतीपर्व
- साहित्याचा अन्वयार्थ
- नवकथाकार शंकर पाटील
- पापुद्रे
- आधुनिक मराठी कविता: एक दृष्टिक्षेप
- साहित्याचा अवकाश (समीक्षा)
- अपार्थिवाचे गाणे
- स्त्री-पुरुष तुलना
- निवडक बी. रघुनाथ
- पाचोळा
- दहा समीक्षक
पुरस्कार
- पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार [५]
- महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार
- मूड्स (१९७६) )
- संदर्भ (१९८४)
- गांधारीचे डोळे (१९८५)
- ग्रामिण साहित्य (१९८५)
- उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
- ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)
- राख आणि पाऊस साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
- राख आणि पाऊस साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
- ग्रामिण साहित्य स्वरूप आणि शोध साठी परिमल पुरस्कार (१९८५)
- साहित्य अवकाश साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार
- यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
संदर्भ
- ^ भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदी डॉ. कोत्तापल्ले
- ^ a b c http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17051150.cms. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17071237.cms. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/155009. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4946903.cms. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |