मुखेड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुखेड या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?मुखेड

महाराष्ट्र • भारत
Map

१८° ४२′ २५.२″ N, ७७° २२′ ०४.८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नायगाव
जिल्हा नांदेड
भाषा मराठी
तहसील मुखेड
पंचायत समिती मुखेड
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ++०२४६२
• MH26


मुखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

  1. अडलुर
  2. आडमाळवाडी
  3. आखरगा
  4. आंबुळगा बुद्रुक
  5. आंबुळगा खुर्द
  6. आंदेगाव
  7. आंदेगाववाडी
  8. औरळ (मुखेड)
  9. बामणी (मुखेड)
  10. बापशेतवाडी
  11. बऱ्हाळी
  12. बावनवाडी
  13. बावळगाव (मुखेड)
  14. बेण्णळ
  15. बेरळी बुद्रुक
  16. बेरळी खुर्द (मुखेड)
  17. बेटमोगरा
  18. भगणुरवाडी
  19. भासवाडी
  20. भातापूर पीडी
  21. भातापूर पीमु
  22. भवानीतांडा
  23. भेंडेगाव बुद्रुक
  24. भेंडेगाव खुर्द
  25. भिंगोळी
  26. बिल्लाळी
  27. बोमनाळी (मुखेड)
  28. बोरगाव (मुखेड)
  29. चांदोळा
  30. चांदोळातांडा
  31. चव्हाणवाडी (मुखेड)
  32. चिंचाळवाडी
  33. चिंचगाव (मुखेड)
  34. चिवळी
  35. चोंडी (मुखेड)
  36. डबकाराजा
  37. डपकागुंडोपंत
  38. देगाव (मुखेड)
  39. धामणगाव (मुखेड)
  40. धानज (मुखेड)
  41. डोंगरगाव (मुखेड)
  42. डोरनाळी
  43. एकलारा (मुखेड)
  44. फुटलातांडा
  45. गाडग्याळवाडी
  46. गोजेगाव (मुखेड)
  47. गोणेगाव
  48. हळणी
  49. हंगरगा खुर्द
  50. हंगरगा पीके
  51. हसनाळ
  52. हातराळ
  53. हिब्बत
  54. हिप्पळनारी
  55. हिप्परगा
  56. हिरानगर
  57. होकर्णा
  58. होंदाळा
  59. होनवडज
  60. इंदिरानगर (मुखेड)
  61. इतग्याल पीडी
  62. इतग्याल पीमु
  63. जाहूर
  64. जांब बुद्रुक (मुखेड)
  65. जांब खुर्द (मुखेड)
  66. जांभळी (मुखेड)
  67. जामखेड (मुखेड)
  68. जिरगा
  69. जुणा
  70. कबणुर
  71. कळंबर
  72. कामजाळगा
  73. कामळेवाडी
  74. कापरवाडी
  75. करणा
  76. केरूर (मुखेड)
  77. खैरका
  78. खापराळ
  79. खराबखांडगाव
  80. खाटगाव पीडी
  81. खाटगाव पीमु
  82. कोळगाव (मुखेड)
  83. कोळणुर
  84. कोटग्याळ (मुखेड)
  85. कोटग्याळवाडी
  86. कृष्णावाडी
  87. कुंदरळ
  88. लाडगा
  89. लखमापूर (मुखेड)
  90. लिंगापूर (मुखेड)
  91. लोणाळ
  92. माकणी (मुखेड)
  93. मांदळापूर
  94. माणग्याळ
  95. मांजरी (मुखेड)
  96. मारजवाडी
  97. मावळी
  98. मेठी
  99. मोटरगा
  100. मुखेडखेडे
  101. मुकरमाबाद
  102. नागराळ (मुखेड)
  103. नांदगाव पीडी
  104. नांदगाव पीके
  105. निवळी (मुखेड)
  106. पैसमाळ
  107. पाखंडेवाडी
  108. पाळा
  109. पळसवाडी
  110. पांडुर्णी
  111. परातपूर
  112. पिंपळकुंठा
  113. राजुरा बुद्रुक
  114. राजुरा खुर्द
  115. राठोडवाडी
  116. रत्नातांडा
  117. रवणगाव (मुखेड)
  118. रवणकोळा
  119. रावी
  120. साकणुर
  121. साळगारा बुद्रुक
  122. साळगारा खुर्द
  123. सांगवीबेणक
  124. सांगवीभादेव
  125. सावरमाळ
  126. सावळी (मुखेड)
  127. सावरगाव (मुखेड)
  128. सावरगाववाडी
  129. शेळकेवाडी (मुखेड)
  130. शिकरा (मुखेड)
  131. शिरूर (मुखेड)
  132. सुगाव (मुखेड)
  133. ताग्याळ
  134. तांदळी (मुखेड)
  135. तारदरवाडी
  136. ठाणा (मुखेड)
  137. थोटवाडी
  138. तुपडाळ बुद्रुक
  139. तुपडाळ खुर्द
  140. उचछा बुद्रुक
  141. उमरदरी (मुखेड)
  142. उंदरी पीडी
  143. उंदरी पीम
  144. वसंतनगर (मुखेड)
  145. वडगाव (मुखेड)
  146. वाळंकी
  147. वांदगीर
  148. वारताळा
  149. वासुर
  150. येवती (मुखेड)

हे सुद्धा पहा[संपादन]

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासचे तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर तालुका | भोकर तालुका | बिलोली तालुका | देगलूर तालुका | धर्माबाद तालुका | हदगाव तालुका | हिमायतनगर तालुका | कंधार तालुका | किनवट तालुका | लोहा तालुका | माहूर तालुका | मुदखेड तालुका | मुखेड तालुका | नांदेड तालुका | नायगाव तालुका | उमरी तालुका