समीक्षक
Jump to navigation
Jump to search
समीक्षक - एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे,संगीताचे तसेच सामाजिक व राजकिय स्थितीचे अवलोकन करून त्यावर प्रामाणिक मत नोंदवणाऱ्यांना समीक्षक असे म्हणतात. म. वा. धोंड तसेच म. द. हातकणंगलेकर, रणधीर शिंदे हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक आहेत. तसेच लेखक अरुण साधू हे राजकिय समिक्षक आहेत. त्याच प्रमाणे लेखक निळू दामले हे आंतरराष्ट्रीय सामाजिक संबंध समीक्षक आहेत.
इतर भाषांमधील/क्षेत्रामधील गाजलेले समीक्षक[संपादन]
अधिक वाचन[संपादन]
हे सुद्धा पहा[संपादन]
- समीक्षा