साहित्य अकादमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साहित्य अकादमी ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना मार्च १२ १९५४ रोजी झाली. या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत संशोधन, तसेच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते. तसेच साहित्य अकादमी पुस्तकेसमकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषा भाषेतील नियतकालिक ही प्रकाशित करते. भारतीय साहित्याचा विश्वकोशही साहित्य अकादमी ने प्रकाशित केला आहे. साहित्य अकदामीचे बहुभाषिक व अतिशय समृद्ध असे भारतातील एक प्रमुख ग्रंथालय आहे.

भाषा[संपादन]

भारतीय भाषा साहित्य अकॅडमीने २४ भाषांना मान्यता दिली आहे.

पुरस्कार[संपादन]

साहित्य अकादमी पुरस्कार

इतर पुरस्कार[संपादन]

ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य कला पुरस्कार

बाह्य दुवे[संपादन]

[[