नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - ५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नागपूर उत्तर मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. २ ते ५, २२ ते २७, ६० ते ६५ आणि ८८ ते ९१ यांचा समावेश होतो. नागपूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नितीन काशिनाथ राऊत हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ नितीन काशिनाथ राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ मिलिंद माने भारतीय जनता पक्ष
२००९ नितीन काशिनाथ राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

विधानसभा निवडणुक २००९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
नागपूर उत्तर
उमेदवार पक्ष मत
डॉ. नितीन राऊत काँग्रेस ५७,९२९
राजेश तांबे भाजप ४०,०६७
मिलिंद माने अपक्ष २३,६६२
धारामकुमार देवराव पाटील बसपा १३,४४७
नेहा सांगोडे Indian Union Muslim League ५,३८२
मनोज दशरथ सांगोळे अपक्ष ३,१११
डॉ कविता सोनकुसरे (शेंडे) डेसेपा २,४८१
उपेंद्र मंगलदास शेंडे रिपाई (A) १,८७९
संकेत सरनाईक भैसारे अपक्ष १,२३४
वर्ष गणपतराव शामकुळे अपक्ष ७२८
ममता विश्वास गेडाम अपक्ष ६२१
मीनाक्षी मोहन बुरबुरे अपक्ष ५५८
सुनंदा केवळ खैरकार अपक्ष ४९९
हंसराज चंद्रकांत मेश्राम अपक्ष ४५४
अंबादास राघोजी गोंडाणे अपक्ष ३९८
असंघ भगवानदास रामटेके अपक्ष ३५२
चित्रसेन चांदेकर अपक्ष ३३४
तुकाराम रामचंद्र कोचे अपक्ष २८६
विजय सीताराम सोमकुवार अपक्ष २६८
धीरज जयदेव गजभिये All India Minorities Front २६७
मंजुला धनामुनी All India United Democratic Front २१३
संजय नत्थूजी पाटील अपक्ष २०९

२०१४ विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]