नितीन राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नितीन काशिनाथ राऊत या पानावरून पुनर्निर्देशित)
नितीन राऊत

विद्यमान
पदग्रहण
२८ नोव्हेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२६ नोव्हेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मतदारसंघ नागपूर उत्तर
कार्यकाळ
१९९९ – २०१४
मतदारसंघ नागपूर उत्तर

जन्म ९ ऑक्टोबर १९५२
नागपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील काशिनाथ राऊत
पत्नी सुमेधा राऊत
अपत्ये २ (एक मुलगा व एक मुलगी)
शिक्षण एम.ए., एफ.बी.एफ., सी.पी.एल., एम.एफ.ए. (नाट्य), पीएच.डी.
व्यवसाय उद्योग/व्यापर, समाजकारण व राजकारण

नितीन काशिनाथ राऊत हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे विद्यमान ऊर्जा कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले आहेत.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.