Jump to content

उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - ५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर उत्तर मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. २ ते ५, २२ ते २७, ६० ते ६५ आणि ८८ ते ९१ यांचा समावेश होतो. नागपूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नितीन काशिनाथ राऊत हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

उत्तर नागपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
१९६७ पूर्वी: नागपूर क्र.३ विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९६७ पी.आर. वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२ दौलतराव हुसनजी गणवीर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक
१९७८ सुर्यकांत जोगोबाजी डोंगरे भारतीय रिपब्लिकन पक्ष
१९८०
१९८५ दामवंती मधुकर देशभ्रातर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९० उपेंद्र मंगलदास शेंडे भारतीय रिपब्लिकन पक्ष
१९९५ भोला जंगलू बधेल भारतीय जनता पक्ष
१९९९ नितीन काशिनाथ राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४
२००९
२०१४ डॉ. मिलिंद माने भारतीय जनता पक्ष
२०१९ नितीन काशिनाथ राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

विधानसभा निवडणुक २००९

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
नागपूर उत्तर
उमेदवार पक्ष मत
डॉ. नितीन राऊत काँग्रेस ५७,९२९
राजेश तांबे भाजप ४०,०६७
मिलिंद माने अपक्ष २३,६६२
धारामकुमार देवराव पाटील बसपा १३,४४७
नेहा सांगोडे Indian Union Muslim League ५,३८२
मनोज दशरथ सांगोळे अपक्ष ३,१११
डॉ कविता सोनकुसरे (शेंडे) डेसेपा २,४८१
उपेंद्र मंगलदास शेंडे रिपाई (A) १,८७९
संकेत सरनाईक भैसारे अपक्ष १,२३४
वर्ष गणपतराव शामकुळे अपक्ष ७२८
ममता विश्वास गेडाम अपक्ष ६२१
मीनाक्षी मोहन बुरबुरे अपक्ष ५५८
सुनंदा केवळ खैरकार अपक्ष ४९९
हंसराज चंद्रकांत मेश्राम अपक्ष ४५४
अंबादास राघोजी गोंडाणे अपक्ष ३९८
असंघ भगवानदास रामटेके अपक्ष ३५२
चित्रसेन चांदेकर अपक्ष ३३४
तुकाराम रामचंद्र कोचे अपक्ष २८६
विजय सीताराम सोमकुवार अपक्ष २६८
धीरज जयदेव गजभिये All India Minorities Front २६७
मंजुला धनामुनी All India United Democratic Front २१३
संजय नत्थूजी पाटील अपक्ष २०९

२०१४ विधानसभा निवडणुका

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).


बाह्य दुवे

[संपादन]