Jump to content

अकोट विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अकोट (विधानसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अकोट विधानसभा मतदारसंघ - २८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अकोट मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका आणि आकोट तालुक्यातील उमरा, पणज, आकोट ही महसूल मंडळे आणि आकोट नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश होतो. अकोट हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय जनता पक्ष पक्षाचे प्रकाश गुणवंतराव भारसाकले हे अकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

अकोट विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • तेल्हारा तालुका
  • आकोट तालुका : उमरा, पणज आणि आकोट महसूल मंडळे; आकोट नगरपालिका

अकोट मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ सक्वी नियाझी मोहम्मद सुभान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ सक्वी नियाझी मोहम्मद सुभान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ गोपाळ बाजीराव खेडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७
१९६९ ^ मनोहर भिकाजी तायडे
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ सुधाकर रामकृष्ण गणगणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० मनोहर भिकाजी टापरे
१९८५ सुधाकर रामकृष्ण गणगणे
१९९० जगन्नाथ सितारामजी ढोणे शिवसेना
१९९५ रामेश्वर वासुदेव कराळे
१९९९ रामदास मणिराम बोडखे भारिप बहुजन महासंघ
२००४ गुलाब रामराव गावंडे शिवसेना
२००९ संजय लक्ष्मण गावंडे
२०१४ प्रकाश गुणवंतराव भारसाकळे भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी
  • ^ - पोट-निवडणूक

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : अकोट विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महेश सुधाकर गणगणे
भारतीय जनता पक्ष प्रकाश गुणवंतराव भारसाकळे
बहुजन समाज पक्ष ॲड. सुजाता विद्यासागर वानखडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कॅ. सुनिल डोबाळे
वंचित बहुजन आघाडी दीपक रामदास बोडखे
स्वतंत्र भारत पक्ष ललित सुधाकर बहाळे
अपक्ष अन्सारुल्ला खा अताउल्ला खा
अपक्ष गोपाळ जिवन देशमुख
अपक्ष नितीन मनोहर वालसिंगे
अपक्ष रामप्रभु गजानन तराळे
अपक्ष लक्ष्मीकांत गजानन कौठकर
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

२००९

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

बाह्य दुवे

[संपादन]