प्रकाश गुणवंतराव भारसाकले
Appearance
(प्रकाश भारसाखळे या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रकाश गुणवंतराव भारसाकले (२० जानेवारी, १९६४:कल्याण, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे अकोट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १४व्या विधानसभेवर निवडून गेले. या आधी ते दर्यापूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या ११व्या आणि काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १२व्या विधानसभेवर निवडून गेले.