साक्री विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साक्री विधानसभा मतदारसंघ - ५ (Sakri Assembly constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, साक्री मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचा (दुसाने महसूल मंडळ वगळून) समावेश होतो. साक्री हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]

अपक्ष उमेदवार मंजुळा गावित ह्या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[२]

साक्री मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ मंजुळा तुळशीराम गावित अपक्ष
२०१४ धनाजी सीताराम अहिरे उर्फ डी.एस.अहिरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ योगेंद्र रेशमा भोये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:साक्री
पक्ष उमेदवार मते % ±%
अपक्ष मंजुळा गावित ७६,१६६ ३६.६०%
भाजप मोहन सुर्यवंशी ६८,९०१ ३३.११%
काँग्रेस धनाजी सीताराम अहिरे २५,३०२ १२.१६%
वंबआ यशवंत देवमान मालाचे १४,०३२ ६.७४%
अपक्ष राजकुमार पंडित सोनवणे ९,०५८ ४.३५%
बहुमत ७,२६५ ३.४९%
मतदान २,०८,०९८ ६०.६७%
एकूण नोंदणीकृत मतदार ३,४२,९९२

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]