धनाजी सीताराम अहिरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धनाजी सिताराम अहिरे (मे ४, इ.स. १९५३ - हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.