वरळी विधानसभा मतदारसंघ
Appearance
वरळी विधानसभा मतदारसंघ - १८२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वरळी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ८३८ - लव्ह ग्रोव्ह, वॉर्ड क्र.८३७ चिंचपोकळी मधील इन्युमरेशन ब्लॉक २७ ते १८६, १८८ ते १९४, जनगणना वॉर्ड क्र.८३६ वरळी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ११९, १२१, १२३ ते १२६,१२८, १५८ ते २८३, २८५, २८६, ८०१, ८०२ आणि १००१ यांचा समावेश होतो. वरळी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे आदित्य उद्धव ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
2024 | आदित्य उद्धव ठाकरे | शिवसेना | |
२०१९ | आदित्य उद्धव ठाकरे | शिवसेना | |
२०१४ | सुनील गोविंद शिंदे | शिवसेना | |
२००९ | सचिन मोहन अहिर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
वरळी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सचिन मोहन अहिर | राष्ट्रवादी | ५२,३९८ |
आशिष चेंबुरकर | शिवसेना | ४७,१०४ |
संजय चंद्रकांत जामदार | मनसे | ३२,५४२ |
रजनीश शिवाजी कांबळे | बसपा | २,३८१ |
किरण शांताराम माने | लोक जन शक्ती पार्टी | १,५३७ |
विजय बाबुराव माने | भाबम | ८४३ |
विश्राम सोमकांत पारकर | अपक्ष | ७१५ |
जितेंद्र कमाभाई कटारिया | अपक्ष | ३९६ |
शिवाजी विठ्ठल भिसे | अपक्ष | ३०४ |
बलराज सोमया गुर्रम | अपक्ष | २८७ |
वरळीचे आमदार
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वरळी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |