बृहन्मुंबई महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Brihanmumbai Municipal Corporation
बृहन्मुंबई महानगरपालिका
प्रकार
प्रकार महानगरपालिका
नेते
महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना
पासून
महापालिका आयुक्त आजॉय मेथा[१],
पासून
संरचना
सदस्य २२७
निवडणूक
बैठक ठिकाण
Bombay Municipal Corporation.JPG
बृहन्मुंबई महानगरपालिका
संकेतस्थळ
http://www.mcgm.gov.in
तळटिपा
बोधवाक्य(संस्कृत: यतो धर्मस्ततो जय)
(Where there is Righteousness, there shall be Victory)

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी वह भारताची अर्थीक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारत सर्वात श्रीमंत महापालिका संस्था आहे. [२][३] याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत करण्यात अली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शेत्र ही जबाबदार आहे.

प्रशासन[संपादन]

बृहन्मुंबई महानगरपालिका महापालिका आयुक्त(IAS) याचे अध्यक्षतेखाली काम करते.

विधान[संपादन]

सन २००९, मुंबई महापालिकेचा विधीमंडळ ज्याला महानगरपािलके परिषद म्हणून ओळखले जाते यात 227 सदस्य यांचा समावेश होता

नगरसेवक निवडणूक २०१२[संपादन]

निवडणूक 2012 मध्ये राजकीय कामगिरी[४][संपादन]

अ.क्र. पार्टी नाव युती पार्टी चिन्ह नगरसेवक क्रमांक
०१ शिवसेना (SS) NDA Indian Election Symbol Bow And Arrow.png ७५
०२ भारतीय जनता पार्टी (BJP) NDA ३१
०३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) UPA Flag of the Indian National Congress.svg ५२
०४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) UPA NCP-flag.svg
०५ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) Flag of Maharashtra Navnirman Sena.svg २७
०६ अन्य ३२
०७ समाजवादी पार्टी (SP)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]