Jump to content

रामटेक विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामटेक विधानसभा मतदारसंघ - ५९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, रामटेक मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील १. पारशिवनी तालुका, २. रामटेक तालुका, ३. मौदा तालुक्यातील फक्त निमखेडा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. रामटेक हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

अपक्ष उमेदवार आशिष नंदकिशोर जैस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

रामटेक विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • पारशिवनी तालुका
  • रामटेक तालुका
  • मौदा तालुका : निमखेडा महसूल मंडळ

रामटेक मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२[n १] रामचंद्र लळेंद्र वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चिंतामण गोविंद तिडके
१९५६ ^ मधुमती लळेंद्र वासनिक
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ नरेंद्र महिपती तिडके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ मोहम्मद अब्दुल्ला खान पठाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ गुंडेराव फकीराजी महाजन
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० मधुकर घनश्याम किमटकर
१९८५ पांडुरंग जयरामजी हजारे जनता पक्ष
१९९० जनता दल
१९९१ ^ आनंदराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५ अशोककुमार यशवंत गुजर अपक्ष
१९९९ आशिष नंदकिशोर जैस्वाल शिवसेना
२००४
२००९
२०१४ द्वारम मल्लिकार्जून रामरेड्डी भारतीय जनता पक्ष
१९९५ आशिष नंदकिशोर जैस्वाल अपक्ष
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी
  • ^ - पोट-निवडणूक

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर रामटेक विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

नोंदी

[संपादन]
  1. ^ द्विसदस्यीय जागा.