रावेर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावेर विधानसभा मतदारसंघ - ११ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, रावेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील यावल, भालोद, फैजपूर ही महसूल मंडळे आणि यावल, फैजपूर ही नगरपालिका आणि रावेर तालुक्यातील रावेर, खिरोदा, खानापूर ही महसूल मंडळे आणि रावेर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. रावेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी हे रावेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ शिरीष मधुकरराव चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ हरिभाऊ माधव जावळे भारतीय जनता पक्ष
२००९ शिरीष मधुकरराव चौधरी अपक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]