मिरा-भाईंदर महानगरपालिका
Appearance
(मीरा-भाईंदर महानगरपालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
मीरा-भाईंदर महानगरपालिका
| देश | भारत |
|---|---|
| कार्यक्षेत्र भाग | Mira-Bhayandar Municipal Corporation area |
मिरा-भाईंदर महानगरपालिका ही मुंबईजवळच्या मिरा-भाईंदर या जुळ्या शहरांची महानगरपालिका आहे. याचे मुख्यालय भाईंदर येथे आहे. यात ९४ नगरसेवक निवडून येतात व त्यांतून महापौराची निवड होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |