Jump to content

नांदेड-वाघाळा महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदेड-वाघाळा शहराचे काम नांदेड-वाघाळा महानगरपालिका तर्फे चालते व महापालिका 1997 मध्ये स्थापन झाली, महानगरपालिकेचे मुख्यालय नांदेड येथे आहे. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. नांदेड शहराला संस्कृत कवींचे शहर म्हणतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिक्षांची संख्या नांदेडमध्ये आहे.[ संदर्भ हवा ]