कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
कल्याण-डोंबिवली शहराचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय कल्याण येथे आहे.
आयुक्त : पी. वेलारसू महापौर : विनीता राणे उपमहापौर : उपेक्षा भोईर
कल्याण,डोंबिवली,आंबिवली,शहाड,टिटवाळा ह्या शहरांचा ह्या महापालिकेत समावेश होतो
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |