Jump to content

दादाराव यादवराव केचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दादाराव यादवरावजी केचे या पानावरून पुनर्निर्देशित)
दादाराव केचे
विद्यमान
पदग्रहण
२०२५
पुढील वि.प. सदस्य

विधानसभा सदस्य
आर्वी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९-२४

राजकीय पक्ष भाजप

दादाराव यादवराव केचे मराठी राजकारणी आहेत. हे आर्वी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या विधानसभेवर आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.