असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२४ असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात अंदाजे एप्रिल ते सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होणाऱ्या मालिकांचा समावेश आहे.[१]

मोसम आढावा[संपादन]

पुरुषांचे आंतरराष्ट्रीय दौरे
आरंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
टी२०आ
१ एप्रिल २०२४ ओमानचा ध्वज ओमान नामिबियाचा ध्वज नामिबिया २-३ [५]

एप्रिल[संपादन]

नामिबियाचा ओमान दौरा[संपादन]

टी२०आ मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २५३९ १ एप्रिल झीशान मकसूद गेरहार्ड इरास्मस ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, अल अमरात नामिबियाचा ध्वज नामिबिया ४ गडी राखून
टी२०आ २५४० २ एप्रिल झीशान मकसूद गेरहार्ड इरास्मस ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, अल अमरात ओमानचा ध्वज ओमान ६ धावांनी
टी२०आ २५४१ ४ एप्रिल आकिब इल्यास गेरहार्ड इरास्मस ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, अल अमरात ओमानचा ध्वज ओमान ८ गडी राखून
टी२०आ २५४२ ५ एप्रिल आकिब इल्यास गेरहार्ड इरास्मस ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, अल अमरात नामिबियाचा ध्वज नामिबिया २४ धावांनी
टी२०आ २५४३ ७ एप्रिल झीशान मकसूद गेरहार्ड इरास्मस ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, अल अमरात नामिबियाचा ध्वज नामिबिया ६२ धावांनी

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Season archive". ESPNcricinfo. 4 June 2023 रोजी पाहिले.