ईशा ओझा
Appearance
ईशा ओझा ऊर्फ ईशा रोहित (१ ऑगस्ट, १९९८:भारत - हयात) ही भारतीय वंशाची पण संयुक्त अरब अमिरातीच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध ७ जुलै २०१८ रोजी उट्रेख्त येथे.[२]