Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४८-४९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० नोव्हेंबर १९४८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-१ [५]
१६ डिसेंबर १९४८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१५ जानेवारी १९४९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-० [३]
२६ मार्च १९४९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [१]

नोव्हेंबर

[संपादन]

वेस्ट इंडीजचा भारत दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१४ नोव्हेंबर लाला अमरनाथ जॉन गोडार्ड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
२री कसोटी ९-१३ डिसेंबर लाला अमरनाथ जॉन गोडार्ड ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी लाला अमरनाथ जॉन गोडार्ड इडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी २७-३१ जानेवारी लाला अमरनाथ जॉन गोडार्ड मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १९३ धावांनी विजयी
५वी कसोटी ४-८ फेब्रुवारी लाला अमरनाथ जॉन गोडार्ड ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित

डिसेंबर

[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२० डिसेंबर डडली नर्स जॉर्ज मान किंग्जमेड, डर्बन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ गडी राखून विजयी
२री कसोटी २७-३० डिसेंबर डडली नर्स जॉर्ज मान इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री कसोटी १-५ जानेवारी डडली नर्स जॉर्ज मान सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी १२-१६ फेब्रुवारी डडली नर्स जॉर्ज मान इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
५वी कसोटी ५-९ मार्च डडली नर्स जॉर्ज मान सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी

जानेवारी

[संपादन]

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १५-१८ जानेवारी मॉली डाइव्ह मॉली हाइड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १८६ धावांनी विजयी
२री म.कसोटी २८-३१ जानेवारी मॉली डाइव्ह मॉली हाइड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
३री म.कसोटी १९-२२ फेब्रुवारी मॉली डाइव्ह मॉली हाइड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित

मार्च

[संपादन]

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी २६-२९ मार्च इना लामासन मॉली हाइड ईडन पार्क, ऑकलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८५ धावांनी विजयी