झीशान मकसूद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झीशन मक्सूद (२४ ऑक्टोबर, १९८७:पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो. झीशन ओमान पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.